महत्वाचे शहर आणि त्यांची टोपणनावे : भाग 2General Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महत्वाचे शहर आणि त्यांची टोपणनावे : भाग 2 या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. ……… म्हणजे भारताचे टॉलिवूड. चैन्नई अहमदाबाद मुंबई कोलकाता 2. राजस्थानचे शिमला : माऊंट अबू : : राजस्थानचे हृदय : ? अलवर अजमेर जयपूर भरतपूर 3. सणांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ? यापैकी नाही. माउंट अबू अजमेर मदुराई 4. महाराष्ट्रातील ……. शहराला क्वीन ऑफ डेक्कन म्हणून ओळखतात. सातारा औरंगाबाद पुणे मुंबई 5. चुकीचा पर्याय निवडा. गुलाबी शहर – जयपूर पेठा नगरी – आग्रा महलांचे शहर – मध्य प्रदेश गोल्डन सिटी – अमृतसर 6. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहेत. बरेलीला सुरमा नगर असे टोपणनाव आहे. मसुरी शहराला कोळसा नगरी म्हणून ओळखले जाते. सरोवराचे शहर अशी ओळख कानपूर शहराची आहे. 7. सुपर प्रसारीत नगर अशी ओळख ……. ची आहे. पुणे आग्रा केरळ चैन्नई 8. मध्य प्रदेश ला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ते पर्यायातून निवडा. सोया प्रदेश मलयचा प्रदेश सुरमा नगर भारताचे पॅरिस 9. खाली दिलेले टोपणनाव कोणत्या शहराचे आहे ? बगीच्याचे शहर मसुरी केरळ कपूरथला आग्रा 10. सरोवरांचे शहर : श्रीनगर : : साल्ट सिटी : ? गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश गोवा Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Григорий June 3, 2022 at 1:41 pm Российское правительство никак не собирается распространяться собственным гражданам, что в свою очередь именно они сейчас более сотни дней отсылают на гибель свойских военных в безумной войне противу Украины.
10/10
10/10
9/10
Российское правительство никак не собирается распространяться собственным гражданам, что в свою очередь именно они сейчас более сотни дней отсылают на гибель свойских военных в безумной войне противу Украины.
6 MARK
8 Mark /10