अलंकारMarathi Grammar - मराठी व्याकरण अलंकार – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. प्रकाश बाजीप्रभुंसारखा एकटाच लढत होता – या अलंकारातील उपमान कोणते आहे? लढत एकटा प्रकाश बाजीप्रभू 2. ती रडली समुद्राच्या समुद्र – हे खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ? अपन्हुती दृष्टांत अतिशयोक्ती रूपक 3. अपन्हुती अलंकाराचे उदाहरण ओळखा – उसासारखे अमृत दुसरे कोणते नाही उसाचा रस म्हणजे जणू अमृतच ! हा उसाचा रस नाही तर अमृत आहे उसाचा रस अमृता सारखा आहे 4. भाषेच्या अलंकाराचे प्रमुख प्रकार किती आहे? 2 3 5 4 5. उपमेयाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही म्हणून तुलना उपमेयाबरोबरच केली जाते हे …. अलंकार दर्शवते. अपन्हुती विरोधाभास अनन्वय दृष्टांत 6. कोणत्या अलंकारामध्ये एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? श्लेष दृष्टांत यमक अनुप्रास 7. जणू गमे वाटे भासे यासारखे शब्द कोणत्या अलंकाराचे लक्षण आहे? उत्प्रेक्षा अपन्हुती अनन्वय अतिशयोक्ती 8. अनुप्रास अलंकार केव्हा होतो ? यापैकी नाही. वास्तविक विरोध नसताना विरोध दाखवणे. कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते. एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो. 9. समान उच्चार असणारे शब्द एका विशिष्ट जागी वापरून जर कविता केली असेल तर तिथे खालीलपैकी कोणता अलंकार असेल? यमक उपमा अनुप्रास श्लेष 10. बालिश बहू बायकात बडबडला – ही रचना कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? यमक अनुप्रास रूपक उपमा Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
६/१०
Without study
10 आऊट ऑफ तेन
10
Best’ahe ha test mla 10/ paki 9 marak aale
10/10
*10*/10
10/09
10/10
10/10