महत्वाचे शहर आणि त्यांची टोपणनावे : भाग 2General Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महत्वाचे शहर आणि त्यांची टोपणनावे : भाग 2 या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. सरोवरांचे शहर : श्रीनगर : : साल्ट सिटी : ? गोवा मध्य प्रदेश कर्नाटक गुजरात 2. ……… म्हणजे भारताचे टॉलिवूड. कोलकाता अहमदाबाद चैन्नई मुंबई 3. महाराष्ट्रातील ……. शहराला क्वीन ऑफ डेक्कन म्हणून ओळखतात. औरंगाबाद मुंबई सातारा पुणे 4. योग्य विधान निवडा. सरोवराचे शहर अशी ओळख कानपूर शहराची आहे. सर्व विधाने योग्य आहेत. बरेलीला सुरमा नगर असे टोपणनाव आहे. मसुरी शहराला कोळसा नगरी म्हणून ओळखले जाते. 5. राजस्थानचे शिमला : माऊंट अबू : : राजस्थानचे हृदय : ? अजमेर अलवर जयपूर भरतपूर 6. खाली दिलेले टोपणनाव कोणत्या शहराचे आहे ? बगीच्याचे शहर कपूरथला मसुरी केरळ आग्रा 7. मध्य प्रदेश ला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ते पर्यायातून निवडा. मलयचा प्रदेश सोया प्रदेश सुरमा नगर भारताचे पॅरिस 8. सणांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ? यापैकी नाही. अजमेर मदुराई माउंट अबू 9. चुकीचा पर्याय निवडा. पेठा नगरी – आग्रा महलांचे शहर – मध्य प्रदेश गुलाबी शहर – जयपूर गोल्डन सिटी – अमृतसर 10. सुपर प्रसारीत नगर अशी ओळख ……. ची आहे. चैन्नई केरळ आग्रा पुणे Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7 marks
8/10
9mark
10/7
5
7
6 mark
9/10
Very good 😊
Good Score 👌