Free :

विधानसभा

विधानसभा – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?

 
 
 
 

2. घटनात्मक तरतुदी नुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते ?

 
 
 
 

3. विधानसभेची तरतूद कलम ……… मध्ये आहे.

 
 
 
 

4. कोणत्या राज्यात विधानसभेत सर्वाधिक सदस्य आहे ?

 
 
 
 

5. ……… हे विधानसभा विसर्जित करण्याची तरतूद राज्यपालास करू शकतात.

 
 
 
 

6. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

7. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.
विधान 1) विधानसभा हे द्वितीय सभागृह आहे.
विधान 2) विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे.

 
 
 
 

9. विधानसभा सदस्यांची वयोमर्यादा किती वर्ष आहे ?

 
 
 
 

10. विधानसभा सदस्यांची निवड कोणत्या मतदान पद्धतीने केली जाते ?

 
 
 
 

Question 1 of 10


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

23 thoughts on “विधानसभा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!