शुद्ध अशुद्ध शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण शुद्ध अशुद्ध शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. शुध्द शब्द निवडा. स्थैर्य बधिर प्रदुषण पितांबर 2. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. दिपक घनशाम परिशीलन कनिष्ट 3. पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. परीक्षा अधिन निर्जन अंतरिक्ष 4. खाली काही शब्द दिले आहेत त्यातील किती शब्द अशुद्ध आहे ते निवडा. नीयुक्त नीरद शीळ शकून बक्षीस सर्व शब्द अशुद्ध आहे. दोन एक तीन 5. शुध्द शब्द कोणता ते पर्यायातून निवडा. गुरूजि तुतारी किटक तुतारि 6. दिलेल्या पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. माणीकमोति माणिकमोती माणीकमोती माणिकमोति 7. जिवीत हा अशुद्ध शब्द आहे हा शब्द शुध्द लिहावयाचा असल्यास ………. असा लिहावा. जिवत जीवित जिवित जीवीत 8. अशुद्ध शब्द निवडा. तारुण्य गिरीश निर्मळ निती 9. शुद्ध शब्द निवडा. प्रिती दीशा चीत्त दीपावली 10. पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. धूमकेतू पथारी पूष्प पुत्र Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice..👍
9
7☺️
88
Chan test aahe sir aashac aajun test pathav
Thank you❤ sir