शुद्ध अशुद्ध शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण शुद्ध अशुद्ध शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. शुध्द शब्द निवडा. पितांबर स्थैर्य प्रदुषण बधिर 2. पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. अंतरिक्ष निर्जन परीक्षा अधिन 3. शुध्द शब्द कोणता ते पर्यायातून निवडा. गुरूजि तुतारी किटक तुतारि 4. जिवीत हा अशुद्ध शब्द आहे हा शब्द शुध्द लिहावयाचा असल्यास ………. असा लिहावा. जीवित जिवत जिवित जीवीत 5. खाली काही शब्द दिले आहेत त्यातील किती शब्द अशुद्ध आहे ते निवडा. नीयुक्त नीरद शीळ शकून बक्षीस दोन तीन एक सर्व शब्द अशुद्ध आहे. 6. पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. पथारी धूमकेतू पुत्र पूष्प 7. अशुद्ध शब्द निवडा. गिरीश निर्मळ निती तारुण्य 8. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. घनशाम कनिष्ट दिपक परिशीलन 9. शुद्ध शब्द निवडा. चीत्त दीपावली दीशा प्रिती 10. दिलेल्या पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. माणीकमोती माणिकमोती माणिकमोति माणीकमोति Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8 marks
6
8/10
7
8 😜
10/6
9
5 mark
9
9