शुद्ध अशुद्ध शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण शुद्ध अशुद्ध शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. शुद्ध शब्द निवडा. दीपावली दीशा प्रिती चीत्त 2. खाली काही शब्द दिले आहेत त्यातील किती शब्द अशुद्ध आहे ते निवडा. नीयुक्त नीरद शीळ शकून बक्षीस एक सर्व शब्द अशुद्ध आहे. दोन तीन 3. अशुद्ध शब्द निवडा. तारुण्य निती निर्मळ गिरीश 4. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. घनशाम कनिष्ट दिपक परिशीलन 5. पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. पुत्र पथारी धूमकेतू पूष्प 6. जिवीत हा अशुद्ध शब्द आहे हा शब्द शुध्द लिहावयाचा असल्यास ………. असा लिहावा. जिवत जीवीत जीवित जिवित 7. दिलेल्या पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. माणीकमोती माणीकमोति माणिकमोती माणिकमोति 8. पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. अधिन अंतरिक्ष परीक्षा निर्जन 9. शुध्द शब्द कोणता ते पर्यायातून निवडा. किटक तुतारि गुरूजि तुतारी 10. शुध्द शब्द निवडा. प्रदुषण पितांबर स्थैर्य बधिर Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice..👍
9
7☺️
88
Chan test aahe sir aashac aajun test pathav
Thank you❤ sir