समूहदर्शक शब्दMarathi Grammar - मराठी व्याकरण समूहदर्शक शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. फुलांचा गुच्छ तसा फुलझाडांचा ……….. असतो. ताटवा गुच्छ जुडगा पुंजका 2. केसांचा ………. असतो. दिलेले दोन्ही झुबका पुंजका यापैकी नाही 3. चुकीचा पर्याय निवडा. ताऱ्यांचा = पुंजका सर्व पर्याय योग्य आहेत. हरिणांचा = कळप किल्ल्यांचा = ढीग 4. थप्पी असते ………. नोटांची पोत्यांची यापैकी नाही दिलेले दोन्ही 5. नोटा : पुंडके : : वेली : ? घोस पुंज कुंज गाथण 6. योग्य पर्याय निवडा. सैनिक = पथक काजू = मोळी बांबू = पुडके सर्व पर्याय चुकीचे आहे. 7. संच असतो ……… पाठ्यपुस्तकांचा प्रश्नपत्रिकांचा दिलेले सर्व उपकरणांचा 8. पालेभाजी : जुडी : : ? : रास नोटा साधू खेळाडू धान्य 9. विमानांचा …….. असतो. उतरंड संच काफिला ताफा 10. मडक्यांची ………. असते. उतरंड चळत रास थप्पी 11. नारळ : ढीग : : करवंद : ? मोळी घोस घड जाळी 12. खालील वाक्य पूर्ण करा. माणसांचा ………. पाहून तो थबकला. कळप जमाव संच ताफा 13. दुर्वांची ……. असते. चवड मोळी जाळी जुडी 14. रुपयांची आणि भाकऱ्यांची ……. असते. गठ्ठा जुडी भारा चवड 15. योग्य समूह दर्शक शब्द निवडा. तारकांचा ……… ताटवा कुंज जथा पुंज Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
१५/१४
13/15
14/15
14/15
15/14
15/15
14/15