मराठी भाषेतील म्हणीMarathi Grammar - मराठी व्याकरण मराठी भाषेतील म्हणी – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. ओळखीचा …… जिवे न सोडी. – रिकामी जागा भरा. शत्रू डाकू मित्र चोर 2. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या म्हणीचा अर्थ काय आहे हे पर्यायातून निवडा. मोठ्यांसोबत लहानांचाही फायदा होणे. श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे. महान गोष्टीबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना करणे. एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. 3. लांबत जाणारे काम – या अर्थासाठी मराठीत कोणती म्हण आहे. माकडाचे शेपूट मारुतीचे शेपूट कुत्र्याचे शेपूट हत्तीचे शेपूट 4. गळ्यातले तुटले ओटीत पडले या म्हणीचा काय अर्थ होतो ? यशाने हुरळून जाणे. नुकसान होता होता टळणे. वाईटात वाईट होणे. एका संकटातून सुटका होत नाही तोच दुसरे संकट येणे. 5. रामाशिवाय रामायण आणि …….. महाभारत – ही म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. कृष्णाशिवाय पांडवांशिवाय अर्जुनाशिवाय भीष्माशिवाय 6. खालील म्हण पूर्ण करा. ऐंशी तेथे ………. ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पंचाऐंशी सत्त्याऐंशी 7. खालील म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायी शब्द शोधा. …….. म्हटले तरी खातोच आणि वाघोबा म्हटले तरी खातोच. वाघ सिंह बकरी चित्ता 8. जर कोणी बिनफायद्याचा आणि निरर्थक उद्योग करत असेल तर मनात कोणती म्हण येते ? शितावरून भाताची परीक्षा. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे. व्याप तितका संताप. सगळेच मुसळ केरात. 9. खालील म्हणीचा अर्थ काय होतो ? घर न दार देवळी बिऱ्हाड घर सोडून देवळात बिऱ्हाड ठेवणे. निरुपयोगी मनुष्य शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेला व्यक्ती देवाच्या नावाने स्वार्थ जपणारा मनुष्य 10. पाचामुखी परमेश्वर – या म्हणीचा अर्थ काय होतो ? यापैकी नाही. पाच एकत्र आलेल्या लोकांना देव मानावे. पाचमुख असलेला परमेश्वर बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे. 11. राजाचे घोडे आणि ………. उडे. – म्हण पूर्ण करा. शिपाई घोडा खासदार राजा 12. चुकीचा पर्याय निवडा. कुडी तशी पुडी = चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला रंग जाणे रंगारी = ज्याची विद्या त्यालाच माहित. उसाच्या पोटी कापूस = सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. सर्व पर्याय योग्य आहेत. 13. जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते- या अर्थाची कोणती म्हण आहे ? लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा. गळा नाही सरी सुखे निंद्रा करी. हिऱ्यापोटी गारगोटी व्याप तितका संताप 14. उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय होतो ? उंटावर बसलेला शहाणा माणूस मुर्खासारखा सल्ला देणारा योग्य सल्ला देणारा नेहमी मदत करणारा 15. पदरी पडले …….. झाले. छान अपवित्र पवित्र उत्तम Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/15
10/15
12/15
10/15
11/15
10/15
question jast add karave.
10/15
13/15
12/15