Free :

जगातील प्रमुख खंड : युरोप खंड

1. युरोपचे क्रीडांगण असे …….. या देशाला म्हणतात.

 
 
 
 

2. आशिया खंड : हिमालय पर्वत : : युरोप खंड : ?

 
 
 
 

3. ………….. हा देश युरोप खंडाच्या मध्यभागी असणारा देश आहे.

 
 
 
 

4. युरोप खंडातील ………. हा देश गव्हाचे कोठार म्हणून ओळखला जातो.

 
 
 
 

5. जगातील सुंदर नगर फॅशन नगरी अशी ओळख युरोप खंडातील ……… ची आहे.

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

7. योग्य विधान निवडा.
विधान 1) इटली हा देश युरोप खंडात आहे.
विधान 2) युरोप हा लोकसंख्येने तिसरा सर्वात मोठा खंड आहे.

 
 
 
 

8. युरोप खंड क्षेत्रफळानुसार जगातील ……… सर्वात मोठा खंड आहे.

 
 
 
 

9. कृषी प्रधानतेमुळे …….. या देशाला युरोपातील भारत असे म्हणतात.

 
 
 
 

10. …….. खंडास खंडाचा खंड असेही म्हणतात.

 
 
 
 

Question 1 of 10


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा

9 thoughts on “जगातील प्रमुख खंड : युरोप खंड”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!