जगातील प्रमुख खंड : ऑस्ट्रेलिया खंडGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग 1. योग्य पर्याय निवडा.. सर्व विधाने चूक आहे. जगात सर्वाधिक मका उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक बॉक्साइट उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक गहू उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. 2. ऑस्ट्रेलिया खंडाने एकूण खंडांपैकी किती क्षेत्रफळ व्यापलेले आहे ? 5.3% 12% 17 7% 3. ऑस्ट्रेलिया खंडात असलेले देश पर्यायातून निवडा. दिलेले सर्व ऑस्ट्रेलिया टान्झानिया पापुआ न्यु गियाना 4. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ? किवी कांगारू कोआला इमू 5. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे शहर कोणते आहे ? सिडनी ब्रिस्बेन यापैकी नाही. मेलबर्न 6. योग्य विधान निवडा. विधान 1) ऑस्ट्रेलिया खंड जगातील क्षेत्रफळाने सर्वात लहान खंड आहे. विधान 2) ऑस्ट्रेलिया हा प्रामुख्याने एका देशाचा खंड आहे. दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर 7. ऑस्ट्रेलिया खंडास काय म्हणून ओळखले जाते ? यापैकी नाही तहानलेली भूमी दिलेले दोन्ही कांगारूची भूमी 8. ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर ………. हे आहे. किबो माऊंट एव्हरेस्ट माऊंट ब्लँक माऊंट कॉशिस्को 9. योग्य विधान निवडा. ऑस्ट्रेलिया खंडात जगाची सहा टक्के लोकसंख्या राहते ऑस्ट्रेलिया खंडात जगाची पाच टक्के लोकसंख्या राहते ऑस्ट्रेलिया खंडात जगाची अर्धा टक्के लोकसंख्या राहते. ऑस्ट्रेलिया खंडात जगाची दहा टक्के लोकसंख्या राहते 10. आशिया : तिबेटचे पठार : : ऑस्ट्रेलिया : ? ऑस्ट्रेलियन पठार मंगोलियाचे पठार कोलंबिया पठार रुमानिया पठार Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Nice
Nice
6/10
6
Good Score
6
5/10
8
6/10