जगातील प्रमुख खंड : युरोप खंडGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग 1. जगातील सुंदर नगर फॅशन नगरी अशी ओळख युरोप खंडातील ……… ची आहे. लंडन रशिया पॅरिस स्वित्झर्लंड 2. युरोपचे क्रीडांगण असे …….. या देशाला म्हणतात. स्वित्झर्लंड रशिया नेदरलँड जर्मनी 3. योग्य विधान निवडा. युरोप खंडाने एकूण खंडांच्या सुमारे 17 टक्के क्षेत्र फळ व्यापलेले आहे. युरोप खंडाने एकूण खंडांच्या सुमारे 12 टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे. युरोप खंडाने एकूण खंडांच्या सुमारे 7 टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे. युरोप खंडाने आणि एकूण खंडांच्या सुमारे 30 टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे. 4. ………….. हा देश युरोप खंडाच्या मध्यभागी असणारा देश आहे. ब्रिटन अंडोरा फ्रान्स स्वित्झर्लंड 5. युरोप खंड क्षेत्रफळानुसार जगातील ……… सर्वात मोठा खंड आहे. सहावा पाचवा तिसरा चौथा 6. कृषी प्रधानतेमुळे …….. या देशाला युरोपातील भारत असे म्हणतात. पोलंड जर्मनी फ्रान्स इटली 7. …….. खंडास खंडाचा खंड असेही म्हणतात. आफ्रिका ऑस्ट्रेलिया आशिया युरोप 8. योग्य विधान निवडा. विधान 1) इटली हा देश युरोप खंडात आहे. विधान 2) युरोप हा लोकसंख्येने तिसरा सर्वात मोठा खंड आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर 9. युरोप खंडातील ………. हा देश गव्हाचे कोठार म्हणून ओळखला जातो. नॉर्वे युक्रेन फ्रान्स ब्रिटन 10. आशिया खंड : हिमालय पर्वत : : युरोप खंड : ? काराकोरम पर्वत रॉकी पर्वत ॲपेलेशियन पर्वत उरल पर्वत Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/9
7 mark
6
5 marks
8/10
7
9/10
Verry nice 👍
8