महाराष्ट्रातील जिल्हे : वाशिमGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. ………… या समान नावाचा तालुका वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यात आहे. मालेगाव मानोरा कारंजा कर्जत 2. खालीलपैकी कोणता वाशिम जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? वर्धा हिंगोली बुलढाणा अकोला 3. वाशिम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नागपूर अमरावती औरंगाबाद नाशिक 4. वाशिम जिल्ह्याचे जुने नाव काय होते ? यांपैकी नाही वात्सल्य वत्सगुल्म वत्स्य 5. ……… या जिल्ह्याच्या विभाजनाने वाशिम हा नवीन जिल्हा आस्तित्वात आला. परभणी अमरावती अकोला यवतमाळ 6. योग्य विधान निवडा. विधान 1) वाशिम जिल्ह्याच्या उत्तरेला अकोला जिल्हा आहे. विधान 2) वाशिम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा आहे. दोन्ही विधाने बरोबर विधान एक चूक दोन्ही विधाने चूक विधान दोन चूक 7. वाशिम जिल्हा निर्मिती दिनांक – 1 जुलै 1999 1 मे 1999 1 जुलै 1998 1 जुलै 2000 8. वाशिम जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? आठ सहा दहा पाच 9. वाशिम जिल्हा विदर्भ या भौगोलिक विभागात येतो त्या विभागातील जिल्ह्यांची संख्या ……… इतकी आहे. सहा पाच आठ सात 10. खालीलपैकी कोणता वाशिम जिल्ह्यातील तालुका आहे ? नांदुरा रिसोड पातूर वरूड Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/10
10/10
6
10
8