महाराष्ट्रातील जिल्हे : उस्मानाबादGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……….. हा नविन जिल्हा आस्तित्वात आला. जालना सिंधुदुर्ग लातूर वाशीम 2. उस्मानाबाद जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ? तुळजापूर उमरगा उस्मानाबाद कळंब 3. ……….. हे थंड हवेचे ठिकाण उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. पन्हाळा तोरणमाळ माथेरान येडशी 4. उस्मानाबाद आणि ………… या दोन्ही जिल्ह्यात कळंब या समान नावाचा तालुका आहे. वर्धा पुणे रायगड यवतमाळ 5. उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा. भवरगड भैरवगड नळदुर्ग परांडा वसई अर्नाळा राजगड मल्हारगड 6. उस्मानाबाद जिल्ह्यात 26 जून 1999 पासून ……….. व …….. हे दोन तालुके आस्तित्वात आले. वाशी उमरगा उमरगा परांडा लोहारा वाशी कळंब भुम 7. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा येथे …………. यांची समाधी आहे. संत एकनाथ दामाजी पंत गोरोबा कुंभार दासोपंत 8. योग्य पर्याय निवडा. जिंतूर लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. खरोसा लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. धाराशिव लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. भोकरदन लेण्या उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. 9. …………………. असे उस्मानाबादचे पूर्वीचे नाव होते. धारापुर किंवा धाराशिव लोहारा प्रभावतीनगर राधानगरी 10. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोणते शक्तीपीठ उस्मानाबाद जिल्ह्यात आहे ? भवानीदेवी रेणूकादेवी सप्तश्रृंगीदेवी महालक्ष्मीदेवी 11. योग्य विधान निवडा. उस्मानाबादी शेळी भारतात प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी गाय भारतात प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी म्हैस भारतात प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी बैल भारतात प्रसिद्ध आहे. 12. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? आठ नऊ सात अकरा 13. उस्मानाबाद जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नागपूर नाशिक अमरावती औरंगाबाद 14. खालीलपैकी कोणता उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुका नाही ? उमरगा वाशी केज भुम 15. खालीलपैकी कोणता जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? बीड औरंगाबाद सोलापूर लातूर Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14 office 1t
14
14