महाराष्ट्रातील जिल्हे : हिंगोलीGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहत जाते? पैनगंगा कयाधू यापैकी नाही गोदावरी 2. खालीलपैकी कोणता हिंगोली जिल्ह्यातील तालुका नाही? वडवणी कळमनुरी सेनगाव वसमत 3. हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते ते पर्यायातून निवडा. ज्वारी मूग सोयाबीन बाजरी 4. हिंगोली जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे? चार पाच सहा सात 5. हिंगोली जिल्ह्यातील ……….. हे गाव संत नामदेवांचे गाव आहे. कन्हेरगाव भाटेगाव नरसी आडगाव 6. खालीलपैकी कोणता जिल्हा हा हिंगोली जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? परभणी नांदेड अमरावती वाशीम 7. हिंगोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नऊ सात पाच अकरा 8. परळी वैजनाथ : बीड : : ? : हिंगोली ओंढा नागनाथ त्र्यंबकेश्वर भीमाशंकर घृष्णेश्वर 9. 1 मे ……… मध्ये परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली हा नविन जिल्हा आस्तित्वात आला. 1998 1991 1999 2000 10. योग्य पर्याय निवडा. हिंगोली जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. हिंगोली जिल्हा औरंगाबाद या प्रशासकीय विभागात येतो. Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10
10
Mark 10
Thanks for this Types of Questions