महाराष्ट्रातील जिल्हे : पुणेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे महाराष्ट्रातील जिल्हे : पुणे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे – लोणावळा व खंडाळा पुरंदर दौंड हवेली 2. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? सोलापूर मुंबई औरंगाबाद पुणे 3. ………. साली पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. 1949 1946 1964 1950 4. पुणे जिल्ह्यात औद्योगिक वसाहती कोठे आहेत? दिलेले सर्वच लोणावळे – जेजुरी – शिक्रापूर व चाकण पिंपरी चिंचवड – भोसरी- बारामती व भोर हडपसर – गुलटेकडी 5. पुणे शहराला …………. धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जायकवाडी भंडारदरा कोयना खडकवासला 6. पुणे येथे अहिल्याश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली होती ? महर्षी शिंदे महर्षी कर्वे महात्मा फुले लोकमान्य टिळक 7. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही ………. निर्मिती करणारी कंपनी पुण्यात आहे. कागद वीज मोबाईल औषध 8. पुणे जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे? तोरणा पुरंदर दिलेले सर्व राजगड 9. अष्टविनायकांपैकी ……. अष्टविनायकाची स्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. 2 3 5 7 10. ………… हा पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. जुन्नर गंगापूर कोपरगाव मानवत 11. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस ……… पर्वताचा उंच भूभाग आहे. विंध्य सह्याद्री अरवली सातपुडा 12. …….. हे शहर महाराष्ट्राची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे नाशिक नागपूर औरंगाबाद 13. पुणे जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या – ? 14 20 10 18 14. पुणे जिल्ह्यात …………. या नद्या आहेत. मुळा मुठा भीमा इंद्रायणी दिलेल्या सर्वच घोड निरा 15. ………… या जिल्ह्यात भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. बीड पुणे ठाणे नाशिक Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11
15
13
13
12
15/15
13/15
13/15