Free :

कृषी घटक भाग 02

कृषी घटक भाग 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. कादंबरी ही ………. जात आहे.

 
 
 
 

2. योग्य विधान निवडा.
विधान 1) जगात वराह पालनात अग्रेसर देश चीन आहे.
विधान 2)जगात सर्वाधिक पशुधन भारतात आहे.

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणते डाळीचे पीक नाही?

 
 
 
 

4. 1 हेक्टर सेंमी पाणी = ?

 
 
 
 

5. अंड्यात कोणकोणती जीवनसत्वे असतात?

 
 
 
 

6. शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात ?

 
 
 
 

7. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

8. सर्वाधिक दूध देणारी म्हैस कोणती?

 
 
 
 

9. वाघांची गणना दर …… वर्षांनी होते.

 
 
 
 

10. कृषी दिन केव्हा असतो ?

 
 
 
 

11. रेशीम उत्पादनात जगात भारताचा क्रमांक कितवा आहे?

 
 
 
 

12. कांद्याचा हंगाम – ?

 
 
 
 

13. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा आहे?

 
 
 
 

14. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ महाराष्ट्रातील ………. जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

15. देशात फळशेतीत …….. राज्याचा प्रथम क्रमांक आहे?

 
 
 
 


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

9 thoughts on “कृषी घटक भाग 02”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!