महत्वाच्या शासकीय योजनाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत महत्वाच्या शासकीय योजना – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात ……… मध्ये झाली. 2002 2008 2000 2004 2. प्रधानमंत्री उज्वला योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ? 2020 2018 2006 2016 3. मेक इन इंडिया उपक्रमाला सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2014 2019 2016 2015 4. खालीलपैकी कोणते अभियान / योजना 2014 मध्ये सुरू झालेली नाही. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मेक इन इंडिया स्वच्छ भारत अभियान शिव भोजन योजना 5. गावातील मुलींना शाळेपर्यंत मोफत एस.टी चा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना कोणती? यापैकी नाही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी प्रवास योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थी प्रवास योजना राजमाता जिजाऊ विद्यार्थी प्रवास योजना 6. वर्ष सांगा. स्मार्ट सिटी योजना – ? 2015 2018 2019 2021 7. गर्भवती मातांना पोषक आहार उपलब्ध करण्यासाठी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम ……….. आहार योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अमृत सकस पौष्टिक सुगम्य 8. गंगा योजना : गंगा नदीची सफाई करणे : : जल जीवन मिशन : ? ग्रामीण भारताचा सर्वांगीण विकास साधणे. ग्रामीण रोजगार वाढवणे. वन विकास करणे प्रत्येक घराला पाणी पुरवणे. 9. महिला सक्षमीकरण हे खालीलपैकी कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे? भारत निर्माण योजना सुगम्य भारत योजना नारी तू नारायणी योजना राष्ट्रीय गोकुळ अभियान 10. पीक विमा योजनेचा उद्देश काय आहे ? यापैकी नाही. कामाच्या मोबदल्यात धान्य देणे पिकांचा विमा उतरवणे. शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन देणे. 11. लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील नवउद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना राबवण्यात येत आहे? कामधेनू योजना जीवन अमृत योजना आयुष्यमान भारत योजना मुद्रा योजना 12. शिव भोजन योजना : 2020 : : स्टार्ट अप योजना : ? 2016 2020 2021 2017 13. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केव्हा झाली? 2018 2014 2020 2019 14. प्रधानमंत्री उज्वला योजनेचा उद्देश काय? मुलींच्या शिक्षण व विवाहासाठी अर्थसहाय्य करणे. ग्रामीण भागातील महिलांना पोषक आहार देणे. कृषीधारकावरील वीज बिल कमी करणे. दारिद्रय रेषेखालील महिलांना गॅस जोडणी. 15. वन धन योजनेचे उद्दिष्ट आहे – वन उत्पादन गोळा करण्यासाठी …….. गट स्थापणे. दुकानदारांचे गाईंचे आदिवासींचे विद्यार्थ्यांचे Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
13
13Marks
7
13/15