जगातील प्रमुख पठारेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग जगातील प्रमुख पठारे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. कोलंबियाचे पठार कोठे स्थित आहे? ब्राझील भारत इराण अमेरिका 2. बोलिव्हिया राज्यातील अँडीज पर्वतमालेत …………. पठार आहे. चियापासचे ग्रेट बेसिनचे बोलिव्हियाचे आशिया मायनरचे 3. मेसेताचे पठार कोठे स्थित आहे ? भारत अमेरिका चीन स्पेन 4. हिमालय पर्वताच्या ……… व कुनलून भागात तिबेटचे पठार आहे. अग्नेय पश्चिम उत्तर पूर्व 5. ठिकाण ओळखा. ग्रीनलँडचे पठार – ? ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या उत्तरेत) ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या दक्षिणेस) ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या पूर्वेस) ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या पश्चिमेस) 6. खाली दिलेल्या देशात कोणते पठार आहे ? तुर्कस्तान अनातोलियाचे पठार चियापासचे पठार मेसेताचे पठार अरबचे पठार 7. ठिकाण ओळखा. आशिया मायनरचे पठार इराण इराक भारत तुर्कस्थान 8. दक्षिण मेक्सिकोत प्रशांत महासागरादरम्यान खालीलपैकी कोणते पठार आहे ? दख्खनचे पठार ग्रेट बेसिनचे पठार बोलिव्हियाचे पठार चियापासचे पठार 9. अरबचे पठार ………….. आहे. अँडीज पर्वतमालेत ब्राझील मध्ये स्पेनमध्ये नैऋत्य आशियात 10. ब्राझीलचे पठार : ब्राझील : : दख्खनचे पठार : ? अमेरिका चीन स्पेन भारत Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
4 mark
५
5mark
5
सर एक टेस्ट बनवा कोणाचे गुरू कोन अहित
15 ते 20 मार्काची
5
Good Score
Keep going.. 👌👌