जगातील प्रमुख पठारेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग जगातील प्रमुख पठारे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. ठिकाण ओळखा. ग्रीनलँडचे पठार – ? ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या दक्षिणेस) ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या पूर्वेस) ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या उत्तरेत) ग्रीनलँड द्वीप ( अटलांटिक महासागराच्या पश्चिमेस) 2. खाली दिलेल्या देशात कोणते पठार आहे ? तुर्कस्तान चियापासचे पठार अनातोलियाचे पठार मेसेताचे पठार अरबचे पठार 3. दक्षिण मेक्सिकोत प्रशांत महासागरादरम्यान खालीलपैकी कोणते पठार आहे ? दख्खनचे पठार बोलिव्हियाचे पठार चियापासचे पठार ग्रेट बेसिनचे पठार 4. अरबचे पठार ………….. आहे. अँडीज पर्वतमालेत स्पेनमध्ये ब्राझील मध्ये नैऋत्य आशियात 5. ठिकाण ओळखा. आशिया मायनरचे पठार भारत इराक तुर्कस्थान इराण 6. हिमालय पर्वताच्या ……… व कुनलून भागात तिबेटचे पठार आहे. पूर्व उत्तर अग्नेय पश्चिम 7. मेसेताचे पठार कोठे स्थित आहे ? अमेरिका स्पेन चीन भारत 8. बोलिव्हिया राज्यातील अँडीज पर्वतमालेत …………. पठार आहे. ग्रेट बेसिनचे आशिया मायनरचे बोलिव्हियाचे चियापासचे 9. ब्राझीलचे पठार : ब्राझील : : दख्खनचे पठार : ? अमेरिका स्पेन चीन भारत 10. कोलंबियाचे पठार कोठे स्थित आहे? अमेरिका भारत ब्राझील इराण Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
4 mark
५
5mark
5
सर एक टेस्ट बनवा कोणाचे गुरू कोन अहित
15 ते 20 मार्काची
5
Good Score
Keep going.. 👌👌