प्रमुख देश आणि त्यांच्या संसदगृहांची नावेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग प्रमुख देश आणि त्यांच्या संसदगृहांची नावे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. बांगलादेशाच्या संसदगृहाला खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते ? शुरा जातीय संसद राष्ट्रीय पंचायत नॅशनल काँग्रेस 2. जनरल पीपल्स ………. असे लिबिया या देशाच्या संसदेचे नाव आहे. असेंबली हाऊस पार्लमेंट काँग्रेस 3. आयर्लंडच्या संसद गृहाचे नाव काय आहे ? स्टेट जनरल डेल काँग्रेस पार्लमेंट 4. डाएट असे ……….. या देशाच्या संसद गृहाचे नाव आहे. जपान इंग्लंड स्पेन दक्षिण आफ्रिका 5. संसदगृहाचे नाव सांगा. नेपाळ – राष्ट्रीय पंचायत स्टेट जनरल संसद जातीय संसद 6. योग्य विधान निवडा. विधान 1) इस्राईलच्या संसदेला नेसेट असे म्हणतात. विधान 2) अमेरिकेच्या संसद गृहाला काँग्रेस असे म्हणतात. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर 7. इंग्लंडच्या संसदेचे नाव काय आहे? पार्लमेंट नॅशनल असेंब्ली डेल हाऊस ऑफ असेंब्ली 8. चीनच्या संसद गृहाला …….. नॅशनल असेंब्ली असे म्हणतात. पीपल्स ग्रेट फेडरल कंट्रीज 9. स्वित्झर्लंड : फेडरल असेंबली : : सुदान : ? नॅशनल असेंब्ली संसद डेल पार्लमेंट 10. मजलिस असे ……… या देशांच्या संसद गृहाला संबोधले जाते. अफगाणिस्तान आणि इराण लिबिया व नॉर्वे पाकिस्तान आणि मालदीव मालदीव आणि इराण 11. खाली दिलेल्या देशाच्या संसदेचे नाव पर्यायातून निवडा. ऑस्ट्रेलिया नॅशनल असेम्ब्ली फेडरल पार्लमेंट काँग्रेस पीपल्स कौन्सिल 12. भारत : संसद : : पाकिस्तान : ? संसद ड्युमा नॅशनल असेंब्ली मजलिस 13. नॅशनल काँग्रेस असे खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेचे नाव आहे ? ब्राझील दिलेले दोन्ही अर्जेंटिना यापैकी नाही 14. योग्य पर्याय निवडा. नेदरलँड – स्टेट जनरल सर्व पर्याय योग्य आहेत भूतान – त्सांगडू फ्रान्स – नॅशनल असेंब्ली 15. चुकीचा पर्याय निवडा. इंग्लंड – पार्लमेंट पाकिस्तान – नॅशनल असेंब्ली सर्व पर्याय योग्य आहेत. अमेरिका – संसद Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
8
11/15
6