जगातील प्रमुख गुप्तहेर संघटनाGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग जगातील प्रमुख गुप्तहेर संघटना- या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. चुकीचा पर्याय निवडा. चीन – मिनिस्ट्री ऑफ स्टेट सेक्युरिटी भारत – सी.आय.ए मालदीव – मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्स सर्व पर्याय योग्य आहे. 2. योग्य विधान निवडा. विधान 1) नॅशनल सिक्युरिटी इंटेलिजन्स हे बांगलादेश च्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे. विधान 2) सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी ही भूतानची गुप्तहेर संघटना आहे. केवळ विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर 3. सी.आय.एस हे ………. या देशाच्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे. चीन नेपाळ कॅनडा भारत 4. जपान : ? : : भारत : सी.बी.आय जी.आर.यु. पी.एस.आय.ए. के.जी.बी. मोसाद 5. श्रीलंका या देशाची गुप्तहेर संघटना – सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी स्टेट इंटेलिजन्स सर्व्हिस आय.बी सी.आय.एस 6. आपल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. सी.बी.आय दिलेल्या सर्व आय.बी. आर. ए. डब्लू.(R.A.W) 7. ब्रिटन या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. पी.एस.आय.ए सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी स्टेट इंटेलिजन्स एजन्सी मिल्ट्री इंटेलिजन्स 8. खाली दिलेली गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे? मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी भारत अमेरिका रशिया चीन 9. रशियाच्या गुप्तहेर नेटवर्कचे नाव – जी.आर.यु. के.जी.बी. यांपैकी नाही. दिलेले दोन्ही 10. जर्मनी : बी.एन.डी : : पाकिस्तान : ? आय.एस.आय. मोसाद जी.आर.यु सावाक 11. खाली दिलेल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. नेपाळ आय.एस.आय नॅशनल इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट स्टेट इंटेलिजन्स सर्व्हिस मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी 12. इराणच्या गुप्तहेर संघटनेचे नाव सावाक आहे तर इराकच्या गुप्तहेर संघटनेचे नाव …………. आहे. अलमुखबरात मोसाद सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी बी.एन.डी 13. मोसाद ही ………… या देशाची गुप्तहेर संघटना आहे. कॅनडा इराक इस्राईल इराण 14. ब्यूरो …….. इन्वेस्टीगेशन असे म्यानमारच्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे. सिक्युरिटी स्पेशल स्टेट सर्व्हिस 15. मालदीव्हज् नॅशनल डिफेन्स फोर्स ही कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना आहे? श्रीलंका जर्मनी म्यानमार मालदीव Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10 mark
11marks
Khup mast aahe practice sathi
13 marks
7 milale
10 milale
9 milale