Free :

जगातील प्रमुख गुप्तहेर संघटना

जगातील प्रमुख गुप्तहेर संघटना- या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. जपान : ? : : भारत : सी.बी.आय

 
 
 
 

2. ब्यूरो …….. इन्वेस्टीगेशन असे म्यानमारच्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे.

 
 
 
 

3. खाली दिलेली गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे?
मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी

 
 
 
 

4. सी.आय.एस हे ………. या देशाच्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे.

 
 
 
 

5. इराणच्या गुप्तहेर संघटनेचे नाव सावाक आहे तर इराकच्या गुप्तहेर संघटनेचे नाव …………. आहे.

 
 
 
 

6. खाली दिलेल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा.
नेपाळ

 
 
 
 

7. मालदीव्हज् नॅशनल डिफेन्स फोर्स ही कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना आहे?

 
 
 
 

8. ब्रिटन या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा.

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा.
विधान 1) नॅशनल सिक्युरिटी इंटेलिजन्स हे बांगलादेश च्या गुप्तहेर संघटनेचे नाव आहे.
विधान 2) सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी ही भूतानची गुप्तहेर संघटना आहे.

 
 
 
 

10. जर्मनी : बी.एन.डी : : पाकिस्तान : ?

 
 
 
 

11. श्रीलंका या देशाची गुप्तहेर संघटना –

 
 
 
 

12. मोसाद ही ………… या देशाची गुप्तहेर संघटना आहे.

 
 
 
 

13. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

14. आपल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा.

 
 
 
 

15. रशियाच्या गुप्तहेर नेटवर्कचे नाव –

 
 
 
 


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

7 thoughts on “जगातील प्रमुख गुप्तहेर संघटना”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!