विषाणूमुळे होणारे रोग / आजारGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग विषाणूमुळे होणारे रोग / आजार – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा 1. हिपॅटॅटिस हा आजार ………… मुळे होतो. जीवाणू आदिजीवा विषाणू जीवाणू किंवा विषाणू 2. योग्य विधान निवडा. 1) एड्स या रोगापासून बचाव करण्यासाठी अद्यापही कोणतीही लस नाही. 2) एड्स या रोगाच्या प्रतिबंधासाठी लस उपलब्ध आहे. 3)HIV+ या विषाणूमुळे एड्सची लागण होते. सर्व विधाने बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर विधान एक बरोबर 3. देवीच्या रोगाचे लक्षण – दिलेले सर्व रातआंधळेपणा अंगावर पुरळ येणे ताप येणे 4. ………….. हे औषध स्वाईन फ्ल्यू वर उपयुक्त आहे. सल्फोन टॅमिफ्ल्यू डॅप्सोन पेनिसिलीन 5. गोवर : मिक्झो व्हायरस : : कोवीड -19 : ? पॅरामिक्झो व्हायरस कोरोना व्हायरस एन्टेरो व्हायरस मिक्झो व्हायरस 6. चुकीचा पर्याय निवडा. गोवर – पोट व पाठीवर पुरळ येणे. कांजण्या – हात पाय लुळे पडणे. गालफुगी – गाल फुगणे. एड्स – वजनात घट येणे. 7. स्वाईन फ्लू हा आजार खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे होतो? यापैकी नाही कोरोना H1 N1 एन्टेरो व्हायरस 8. रेबीज प्रतिबंधक लस ………. या रोगावर लाभदायी आहे. गोवर देवी रेबीज गालफुगी 9. ………….. नामक विषाणूमुळे कांजण्या या रोगाची लागण होते. वॅरीओला वॅरीसेला जोस्टर एन्टेरो व्हायरस मिक्झो व्हायरस 10. खालीलपैकी कोणते कोविड चे लक्षण नाही? सर्दी खोकला ताप श्वास घेण्यास त्रास होणे. गाल फुगणे चव गंध यांची जाणीव न होणे. Loading … आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/09
9
10/10
7/10