Free :

प्रमुख देश आणि त्यांच्या भाषा

प्रमुख देश आणि त्यांच्या भाषा – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा

1. पाकिस्तान या राष्ट्राची राष्ट्रभाषा –

 
 
 
 

2. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे?

 
 
 
 

3. आयरिश : हंगेरी : : सिंहली : ?

 
 
 
 

4. योग्य विधान निवडा.
1)डोंगखा ही भूतान या देशाची राष्ट्रभाषा आहे.
2) टर्की ही तुर्कस्थानची राष्ट्रभाषा आहे.

 
 
 
 

5. डच –

 
 
 
 

6. ……….. ही बांगलादेश या देशाची प्रमुख राष्ट्र भाषा आहे.

 
 
 
 

7. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची
राष्ट्रभाषा आहे?

 
 
 
 

8. भारत : हिंदी : : अमेरिका : ?

 
 
 
 

9. उत्तर कोरिया या देशाची राष्ट्रभाषा कोणती आहे?

 
 
 
 

10. न्युझीलँड या देशाची राष्ट्रभाषा –

 
 
 
 

11. थाई ही …………… या देशाची राष्ट्रभाषा आहे.

 
 
 
 

12. योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) पेरू 2) चीन 3) कतार
गट B – a) अरबी b) स्पॅनिश c) चिनी

 
 
 
 

13. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

14. स्वीडनची राष्ट्रभाषा स्वीडीश तर नेपाळची ……..

 
 
 
 

15. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 


ही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा

Gk च्या आणखी टेस्ट
इतर सर्व विषयांच्या टेस्ट

38 thoughts on “प्रमुख देश आणि त्यांच्या भाषा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!