विरामचिन्हेMarathi Grammar - मराठी व्याकरण विरामचिन्हे – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा ………. हे चिन्ह वापरावे. अपूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम पूर्णविराम 2. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरता कोणते विराम चिन्ह वापरावे ? अवतरण चिन्ह स्वल्पविराम प्रश्नचिन्ह यापैकी नाही 3. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्ह वापरा. पावसाळ्यात त्या गोठ्यात गुरेढोरे उभी राहतात . ! ? : 4. खालील वाक्यात रिकाम्या जागी कोणते विराम चिन्ह वापरावे ? तिने सराव केला …. परंतु ती स्पर्धा जिंकू शकली नाही. अर्धविराम पूर्णविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह 5. कंसातील विरामचिन्ह ओळखा. ( : ) अर्धविराम अपूर्ण विराम पूर्णविराम संयोगचिन्ह 6. योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य निवडा. अबब! केवढा मोठा वृक्ष आहे हा? अबब? केवढा मोठा वृक्ष आहे हा! अबब! केवढा मोठा वृक्ष आहे हा. अबब. केवढा मोठा वृक्ष आहे हा! 7. पर्याय दाखवण्यासाठी ……. वापरले जाते. अवतरण चिन्ह विकल्प चिन्ह उद्गार चिन्ह प्रश्न चिन्ह 8. बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास कोणते विराम चिन्ह वापरावे ? प्रश्नचिन्ह संयोगचिन्ह विकल्प चिन्ह अपसारण चिन्ह 9. शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरापुढे ………. वापरतात. विकल्प चिन्ह संयोगचिन्ह अपूर्ण विराम पूर्णविराम 10. पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या. तुम्ही आमच्या सोबत गावी येणार की नाही तुम्ही आमच्या सोबत गावी येणार की नाही ! तुम्ही आमच्या सोबत गावी येणार की नाही ? तुम्ही आमच्या सोबत गावी येणार की नाही. तुम्ही आमच्या सोबत गावी येणार ? की नाही. Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
7
10
10/10
9/10
Thanks for this que. It is very helpful
10/8
10/10
10/9