महाराष्ट्रातील प्रमुख शिखरेGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, Maharashtra - महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे- या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा . 1. योग्य विधान निवडा. विधान 1) महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. विधान 2) नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सप्तशृंगी शिखर आहे. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक 2. कळसूबाई शिखराची उंची किती आहे हे पर्यायातून निवडा. 1438 मी यापैकी नाही 1646 मी 1248 मी 3. अमरावती जिल्ह्यात असलेले शिखर पर्यायातून निवडा. हनुमान बैराट तोरणा तौला 4. साल्हेर शिखर नाशिक जिल्ह्यातील …….. या तालुक्यात आहे. कळवण सटाणा नांदगाव पेठ 5. नाशिक : सप्तशृंगी : : अहमदनगर : ? तोरणा बैराट महाबळेश्वर हरिश्चंद्रगड 6. योग्य विधान निवडा. महाबळेश्वर हे शिखर नाशिक जिल्ह्यात आहे. महाबळेश्वर हे शिखर पुणे जिल्ह्यात आहे. महाबळेश्वर हे शिखर अहमदनगर जिल्ह्यात आहे. महाबळेश्वर हे शिखर सातारा जिल्ह्यात आहे. 7. खालीलपैकी कोणते शिखर पुणे जिल्ह्यात नाही ? रायरेश्वर अस्तांभा तोरणा राजगड 8. साल्हेर हे महाराष्ट्रातील ……… क्रमांकाचे सर्वोच्च शिखर …….. जिल्ह्यात आहे. दुसऱ्या अहमदनगर तिसऱ्या नाशिक दुसऱ्या नाशिक तिसऱ्या पुणे 9. चुकीचा पर्याय निवडा. हनुमान – धुळे सर्व पर्याय योग्य आहेत. अस्तांभा – नाशिक कळसूबाई – अहमदनगर 10. अहमदनगर जिल्ह्यात असलेले ……….. हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे साल्हेर कळसूबाई बैराट महाबळेश्वर Loading … Question 1 of 10 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9/10
10/8
6
7
८
8
7/15