Free :

विभक्ती प्रत्यय आणि कारकार्थ

विभक्ती प्रत्यय कारकार्थ या घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न एकत्रित करून तयार केलेली ही मराठी व्याकरण टेस्ट सोडवा आणि येणाऱ्या परीक्षेत मराठी विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा.

1. खाली दिलेल्या पैकी कोणता विभक्ती प्रत्यय हा फक्त एकाच विभक्तीत येतो?

 
 
 
 

2. तृतीया विभक्तीचा कारकार्थ………..आहे.

 
 
 
 

3. तृतीया विभक्ती खालील पैकी कोणत्या नामाला लागली आहे?

 
 
 
 

4. रिकाम्या जागी योग्य विभक्ती प्रत्यय लावा व वाक्य पूर्ण करा.
आपल्या घरा… भरपूर पुस्तके असावी असे मनीषा…. मनापासून वाटते.

 
 
 
 

5. विभक्ती व कारकार्थ यांचा अयोग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.
1) प्रथमा विभक्तीला प्रत्यय असतात.
2) द्वितीया विभक्तीचा कारकार्थ कर्म आहे.

 
 
 
 

7. माणूस या शब्दाला चतुर्थीचा प्रत्यय लावून कोणता शब्द तयार होईल?

 
 
 
 

8. खाली दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा.
पुण्याहून

 
 
 
 

9. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहे?

 
 
 
 

10. योग्य जोडी ओळखा.

 
 
 
 

11. खालील वाक्यातील शब्दांपैकी विभक्ती प्रत्यययुक्त शब्द ओळखा.
नेहाने जेवण तयार केले.

 
 
 
 

12. योग्य तो विभक्ती प्रत्यय वापरून वाक्य पूर्ण करा.
तो मुंबई…..पुण्याला आला.

 
 
 
 

13. सुजाताने संगीतास योग्य मार्ग सुचवला या वाक्यातील संगीता या शब्दास कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे?

 
 
 
 

14. श्रेयाने नवीन पुस्तक विकत घेतले या वाक्यातील ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

 
 
 
 

15. हाक हा कारकार्थ…………..विभक्तीचा आहे.

 
 
 
 

Question 1 of 15

42 thoughts on “विभक्ती प्रत्यय आणि कारकार्थ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!