जगातील प्रमुख खंड : अंटार्क्टिका खंडGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, World - जग 1. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ? व्हिन्सन मॅसिफ माऊंट एव्हरेस्ट किलीमांजारो माऊंट कॉशिस्को 2. अंटार्क्टिका खंडाचा सुमारे …….. भाग हा नेहमी बर्फाखाली असतो. 95% 98% 75% 25% 3. भारताचे अंटार्क्टिका वरील पहिले संशोधन केंद्र – दक्षिण गंगोत्री यापैकी नाही मैत्री भारती 4. अंटार्क्टिका खंडावर असलेले पठार पर्यायातून निवडा. मेक्सिको पठार कोलंबिया पठार मेसेटा पठार डायर पठार 5. अंटार्क्टिका खंड हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……… सर्वात मोठा खंड आहे. चौथा सातवा पाचवा तिसरा 6. अंटार्क्टिका खंडातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी …….. हा आहे. माउंट कैमरून माउंट किलिमांजारो स्ट्राम्बोली माउंट एर्बुश 7. अंटार्क्टिका खंडात असलेली पर्वतरांग पर्यायातून निवडा. सुलेमान रांगा यापैकी नाही ग्रेट डिव्हायडिंग ट्रान्स अंटार्क्टिका रेंज 8. अंटार्क्टिका खंडाने एकूण खंडांपैकी किती क्षेत्रफळ व्यापलेले आहे ? 12% 9.6% 5.30% 15% 9. योग्य विधान निवडा. विधान 1) अंटार्क्टिका हे बर्फाच्छादित खंड आहे. विधान 2) अंटार्क्टिका खंडावर विपुल मानवी वस्ती आहे. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर 10. अंटार्क्टिका खंड सर्वात ………. वसला आहे. दक्षिणेस उत्तरेस पूर्वेस पश्चिमेस Loading … Question 1 of 10 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
Very good
9/10