महाराष्ट्रातील जिल्हे : उस्मानाबादGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, महाराष्ट्रातील जिल्हे 1. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? सात आठ नऊ अकरा 2. योग्य पर्याय निवडा. भोकरदन लेण्या उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. धाराशिव लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. खरोसा लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. जिंतूर लेणी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. 3. उस्मानाबाद जिल्ह्यात 26 जून 1999 पासून ……….. व …….. हे दोन तालुके आस्तित्वात आले. कळंब भुम लोहारा वाशी उमरगा परांडा वाशी उमरगा 4. …………………. असे उस्मानाबादचे पूर्वीचे नाव होते. प्रभावतीनगर राधानगरी धारापुर किंवा धाराशिव लोहारा 5. खालीलपैकी कोणता उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुका नाही ? भुम उमरगा वाशी केज 6. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोणते शक्तीपीठ उस्मानाबाद जिल्ह्यात आहे ? रेणूकादेवी भवानीदेवी सप्तश्रृंगीदेवी महालक्ष्मीदेवी 7. उस्मानाबाद जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? अमरावती नागपूर नाशिक औरंगाबाद 8. उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा. राजगड मल्हारगड भवरगड भैरवगड नळदुर्ग परांडा वसई अर्नाळा 9. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा येथे …………. यांची समाधी आहे. संत एकनाथ दामाजी पंत गोरोबा कुंभार दासोपंत 10. योग्य विधान निवडा. उस्मानाबादी म्हैस भारतात प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी शेळी भारतात प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी बैल भारतात प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी गाय भारतात प्रसिद्ध आहे. 11. खालीलपैकी कोणता जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? लातूर औरंगाबाद बीड सोलापूर 12. ……….. हे थंड हवेचे ठिकाण उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. पन्हाळा माथेरान तोरणमाळ येडशी 13. 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ……….. हा नविन जिल्हा आस्तित्वात आला. सिंधुदुर्ग वाशीम जालना लातूर 14. उस्मानाबाद आणि ………… या दोन्ही जिल्ह्यात कळंब या समान नावाचा तालुका आहे. पुणे यवतमाळ वर्धा रायगड 15. उस्मानाबाद जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ? तुळजापूर कळंब उस्मानाबाद उमरगा Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14 office 1t
14
14