Talathi Bharti Question Paper 03 – TCS IBPS PATTERNTCS IBPS 1. दिलेल्या धातूचे योग्य रूप निवडा. पुस्तके जिथून घेतली तिथे जागेवर ठेवणे.(आज्ञार्थ) ठेवली ठेवशील ठेवतात ठेवा 2. वर्णमालेनुसार A आणि H मध्ये येणाऱ्या पदांची संख्या ही खालील पैकी कोणत्या अक्षरात येणाऱ्या पदाइतकी असेल? UZ GN PX DJ 3. तिन्ही सेनादलासाठी सरसेनाप्रमुख (C.D.S) हे पद आहे यातील D म्हणजे काय ? डिटेक्टीव डिफेन्स डायरेक्टर डिजिटल 4. The Person who does not believe in the existence of the god – Lunatic Theist Atheist Fanatic 5. ध्वनीची वारंवारिता……. या एककात मोजली जाते. हर्ट्झ न्यूटन केल्हव्हीन व्होल्ट 6. पुढीलपैकी कोणते विधान योग्य विराम चिन्ह वापरून लिहिले आहे ? श्रेया तु ही कला कुठे शिकलीस ! अरेरे! तो खेळताना पडला. काल त्यांनी हाती घेतलेले काम पूर्ण झाले ?? अरे मला बोलू द्या ना? 7. 18 किलो वजनाचे काही दगड घेऊन त्यात 12 किलो वजनाचा एक दगड टाकला असता एकूण दगडांचे सरासरी वजन 17 किलो भरले तर एकूण दगडांची संख्या किती असेल? 7 6 5 4 8. Complete the following sentence – Your comment has been ….. Submit Submitting To submit Submitted 9. दिलेल्या पर्यायातून तत्सम शब्द निवडा. कळस विश्रांती समर्थन विनंती 10. गाळलेली अक्षरे निवडून खाली दिलेली लयबद्ध मालिका पूर्ण करा. ctsp_tspcts_cts_ctspc_sp cppt cpst ctpt cptt 11. जर 243 × 12 =108 342 × 18 =162 तर 512 × 17 =? 156 144 124 136 12. 18000 रू 9% व्याजदराने बँकेत ठेवले असता 6 महिन्यात किती सरळव्याज मिळेल? 3240 रू 405 रू 810 रू 1620 रू 13. 3³ x 3⁴ x 3⁸ x 3⁹ = ? 9¹⁸ 3¹² 3¹⁸ 9¹² 14. Find the mood of the following sentence – Do not enter without permission Assertive Declarative Interrogative Imperative 15. युरो हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे ? चीन इंग्लंड कतार फ्रान्स Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा
12
12/15
11
12/15
121/15
14/15
12