Talathi Bharti Question Paper 04 – TCS IBPS PATTERNTCS IBPS 1. फळांमध्ये कोणत्या प्रकारची शर्करा असते? फ्रूक्टोज माल्टोज ग्लुकोज गालाक्टोज 2. P9 Q16 R25 S36 T49 U64 ? W100 W81 V100 V81 3. प्रश्नचिन्हांच्या काय येईल ते शोधा 56(7)42 132(11)110 30(5)? 20 25 30 35 4. एका संख्येच्या 1/3 मध्ये त्या संख्येचे 1/4 मिळवले असता उत्तर 7 येते तर ती संख्या कोणती असेल? 14 12 16 10 5. योग्य चिन्हे निवडून समीकरण पूर्ण करा 18² [ ] 3³ [ ] 7³ [ ] 6 ( – = x) ( + = x ) ( + + – ) ( + = + ) 6. 33% दूध असणाऱ्या 18 लिटर द्रावणात आणखी 2 लिटर दूध टाकले असता द्रावणात पाण्याचे प्रमाण किती टक्के होईल? 50 टक्के 30 टक्के 60 टक्के 40 टक्के 7. तहसीलदार पदाची निवड खालील पैकी कोण करते? राज्य सरकार एम पी एस सी केंद्र सरकार यु पी एस सी 8. संयुक्त वाक्य तयार करा 1) आवाज आला 2) सगळे तिकडे बघायला लागले आवाज आल्यामुळे सगळे तिकडे बघायला लागले आवाज आला आणि सगळे तिकडे बघायला लागले आवाज आल्यावर सगळे तिकडे बघायला लागले आवाज आल्यानंतर सगळे तिकडे बघायला लागले 9. हिरवे पाने उन्हात डोळ्यांना शांती देतात – उद्देश ओळखा शांती हिरवे पाने डोळे 10. शब्द आणि सामान्य रूप यांची चुकीची जोडी ओळखा लिंबू – लिंबाचा ससा – सशाला रक्कम – रकमेचा फाईल – फाईलीत 11. Which of the following words is an antonym of “generous”? selfish kind simple caring 12. चरक हे नाव खालील पैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आयुर्वेद स्वदेशी चळवळ तंत्रज्ञान महात्मा गांधी 13. How many nouns are there in the following sentence? “The cat chased the ball and jumped over the fence.” two one three four 14. अन्वी ज्या स्त्रिच्या मुलीची मुलगी आहे ती स्त्री शिवानीची आई आहे तर शिवानी अन्वीची कोण असेल? आत्या काकू मावशी बहीण 15. You are not authorised to do this – find the pronoun from the given sentence Do Are You Not Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा
12 question wrong 351=349
Questions no 12 Ch spashrikaran wrong ahe
Thank you