Talathi Bharti Question Paper 02 – TCS IBPS PATTERNTCS IBPS 1. कोष्टकात दिलेले संकेत आणि नियम वापरून प्रश्न सोडवा. 1) शेवटचा अंक सम येत असल्यास पूर्ण संख्येत 9 मिळवा 2) शेवटचा अंक विषम येत असल्यास पूर्ण संख्येतून 9 वजा करा 3) शेवटचे दोन्ही अंक सम किंवा विषम असेल तर संख्येत 12 मिळवा. तर MMPNQ साठी कोणता संकेत वापरता येईल? 22755 22737 22746 22758 2. TATA हा उद्योग समूह कोणत्या आडनावाशी संबंधित आहे? बिर्ला टाटा महिंद्रा अंबानी 3. भाववाचक नाम तयार करा देव दैवत देवा देवी देवत्व 4. हात नसून सुद्धा त्याने उत्तम चित्रकला अवगत केली – या वाक्यासाठी कोणती म्हण वापरता येईल? अति तिथे माती आपला हात जगन्नाथ इच्छा तिथे मार्ग दैव देते नशीब नेते 5. Change the following sentence from active voice to passive voice: The company awarded her the Employee of the Year trophy. Her the Employee of the Year trophy was awarded. She was awarded the Employee of the Year trophy. The Employee of the Year trophy was awarded by her. Awarded was the Employee of the Year trophy by her. 6. धाराशिव हे कोणत्या शहराचे नवे नाव आहे? उस्मानाबाद लातूर बीड औरंगाबाद 7. It is hard to understand what the baby is trying to ….. – choose the most suitable answer say said saying talking 8. कोष्टकात दिलेले संकेत आणि नियम वापरून प्रश्न सोडवा. 1) शेवटचा अंक सम येत असल्यास पूर्ण संख्येत 9 मिळवा 2) शेवटचा अंक विषम येत असल्यास पूर्ण संख्येतून 9 वजा करा 3) शेवटचे दोन्ही अंक सम किंवा विषम असेल तर संख्येत 12 मिळवा. तर PQONA साठी कोणता संकेत वापरता येईल? 76523 76550 76532 76541 9. भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? 2014 2015 2017 2019 10. कोष्टकात दिलेले संकेत आणि नियम वापरून प्रश्न सोडवा. 1) शेवटचा अंक सम येत असल्यास पूर्ण संख्येत 9 मिळवा 2) शेवटचा अंक विषम येत असल्यास पूर्ण संख्येतून 9 वजा करा 3) शेवटचे दोन्ही अंक सम किंवा विषम असेल तर संख्येत 12 मिळवा. तर AQNZ साठी कोणता संकेत वापरता येईल? 1634 1656 1643 1652 11. 1500 रू रक्कम अशी वाटली की रमेशला सुरेश पेक्षा 25% रक्कम जास्त तर उमेशला रमेश पेक्षा 20% रक्कम जास्त मिळेल. तर या पूर्ण विभागणीत रमेशचा वाटा किती असेल? 500 रू 300 रू 600 रू 400 रू 12. choose the option that has all words spelt correctly Grammer Languege Grammar Langeage Grammar Language Grammer Language 13. मुलांकडून खिडकी फुटून गेली – प्रयोग ओळखा कर्तरी प्रयोग भावे प्रयोग नविन कर्मणी यापैकी नाही 14. 10 लिटर द्रावणात 40% तेल आहे. आणखी उष्णता देऊन 2 लिटर पाणी कमी केले तर त्यात आता तेल किती टक्के असेल? 55 टक्के 45 टक्के 50 टक्के 40 टक्के 15. A पाईप 4 तासात टाकी भरती B पाईप 6 तासात रिकामी करतो तर दोन्ही पाइप सोबत सुरू ठेवल्यास टाकी किती तासात भरेल? 10 तास 8 तास 12 तास 15 तास Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा
10
Bshjssvs
15/8
Bhalchandra nemade yanna 2014 sali bhetla hota purskar.
⚡
15/12
7/15