Free :

Talathi Bharti Question Paper 11 – TCS IBPS PATTERN

TCS Talathi Bharti Question Paper 11

1. दिप्ती मानसीपेक्षा 124 दिवसांनी लहान आहे मानसीचा बारावा वाढदिवस गुरुवारी झाला असेल तर दिप्तीचा बारावा वाढदिवस कोणत्या वारी येईल ?

 
 
 
 

2. Which of the following is a coordinating conjunction?

 
 
 
 

3. संधी करा.
मातृ + इच्छा

 
 
 
 

4. Choose the correct sentence that uses the verb tense correctly.

 
 
 
 

5. जर C D E F G H I J हे आठ खेळाडू एका वर्तुळाकार मैदानावर वर्तुळाकडे तोंड करून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने समान अंतरावर बसलेले आहे जर H हा दक्षिण दिशेस बसला असेल तर H च्या समोर जो बसला असेल त्याच्या लगेच डावीकडे कोण बसले असेल ?

 
 
 
 

6. Which of the following is the correct form of the verb to be in the present continuous tense for the pronoun “I”?

 
 
 
 

7. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 4.2 मी आहे त्या चाकाने 120 फेऱ्यात काही अंतर कापले तर कापलेले अंतर किती ?

 
 
 
 

8. क्ष ज्ञ ही ………. व्यंजने आहेत.

 
 
 
 

9. जर 7 : 8 = c : 32 तर c ची किंमत खालीलपैकी कोणती ?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी डिक्शनरीमध्ये चौथ्या क्रमांकावर येईल ?
Yankee
Yeoman
Yellow
Yonder
Yippie

 
 
 
 

11. योग्य विधान निवडा.
1) तामिळनाडू या राज्यात अरुणाचल टेकड्या आहेत.
2) कांचनजंगा हे उंच शिखर सिक्कीम राज्यात आहे.

 
 
 
 

12. 480 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येच्या 1/5 पट आहे ?

 
 
 
 

13. अनेकवचनासंबंधी चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

14. एक अश्वशक्ती म्हणजे ….. वॅट.

 
 
 
 

15. भारताचे ………. हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात.

 
 
 
 

Question 1 of 15


8 thoughts on “Talathi Bharti Question Paper 11 – TCS IBPS PATTERN”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!