Free :

Talathi Bharti Question Paper 12 – TCS IBPS PATTERN

TCS Talathi Bharti Question Paper 12

1. खाली दिलेली म्हण योग्य शब्दाने पूर्ण करा.
…….. खाता हरखले हिशोब देता चरकले.

 
 
 
 

2. Which of the following options represents the active voice version of the sentence “The cake was baked by Sarah”?

 
 
 
 

3. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

4. Which of the following words is the closest in meaning to “synonym”?

 
 
 
 

5. लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द निवडा.

 
 
 
 

6. 28 माणसे 18 दिवसात एक खड्डे खणतात तर 24 माणसांना तेच खड्डे खणण्यासाठी 28 माणसांपेक्षा किती दिवस जास्त लागतील ?

 
 
 
 

7. Which of the following options correctly identifies the adjective in the sentence “The beautiful flowers bloomed in the garden”?

 
 
 
 

8. कोळी या सजीवास …… पाय असतात.

 
 
 
 

9. सात क्रमवार सम संख्यांची सरासरी 12 आहे तर त्यातील सर्वात मोठी सम संख्या ही सर्वात लहान सम संख्येच्या किती पट आहे ?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात ?

 
 
 
 

11. पाच विद्यार्थी एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसले आहे राम हा प्रियाच्या डावीकडे पण सुप्रियाच्या उजवीकडे आणि कान्हा हा प्राचीच्या डावीकडे पण प्रियाच्या उजवीकडे बसला आहे तर मध्यभागी बसलेल्या विद्यार्थ्याच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर कोण आहे ?

 
 
 
 

12. चुकीचे विधान ओळखा.

 
 
 
 

13. खाली दिलेल्या मालिकेत 3 नंतर किती वेळा लगेचच 8 येतो ?
65382643968386542389654238965

 
 
 
 

14. 75 आणि 120 या संख्यांचा लसावि 600 आहे तर मसावी किती ?

 
 
 
 

15. एका कार्यक्रमात 15 लोक एकत्र आल्यावर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील ?

 
 
 
 

Question 1 of 15


19 thoughts on “Talathi Bharti Question Paper 12 – TCS IBPS PATTERN”

  1. Archana Damodhar Nage

    12 question paper मधील 12 question answer expands करून सांगा कृपया

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!