Talathi Bharti Question Paper 10 – TCS IBPS PATTERNTCS IBPS TCS Talathi Bharti Question Paper 10 1. शुध्द शब्द ओळखा. आनुषंगिक अनुषंगिक आनुषंगीक आनूषंगिक 2. योग्य जोड्या लावा A गट – a) कलम 352 b) कलम 356 c) कलम 360 B गट – a) आर्थिक आणिबाणी b) राष्ट्रीय आणिबाणी c) राष्ट्रपती राजवट a-c b-a c-b a-b b-c c-a a-c b-b c-a a-a b-c c-cb 3. ध्वनिदर्शक शब्दांविषयी चुकीचा पर्याय निवडा. मधमाशी – गुंजारव हत्ती – घूत्कारणे मोर – केकावली हंस – कलरव 4. एका सांकेतिक भाषेत SCORE = 60 EXAM = 43 तर CENTRE = ? 65 48 68 60 5. गुलाब बारदान दौलत मस्ती कागद हे ………. शब्द आहे. गुजराती अरबी फारसी हिंदी 6. तापी नदी ही …. नदी आहे पूर्ववाहिनी दक्षिणवाहिनी उत्तरवाहिनी पश्चिमवाहिनी 7. खालील संख्यांमधून विजोड संख्या ओळखा. 482 765 672 579 8. खाली दिलेल्या पर्यायातून असा पर्याय निवडा जो पर्याय असे क्षेत्र दाखवतो ज्यासाठी नोबेल पारितोषिक दिले जात नाही? कला शांतता साहित्य विज्ञान 9. Convert the following sentence from direct speech to indirect speech: Direct speech: “She said ‘I will come to the party.'” She said that she would came to the party She said that she would come to the party She said that he would come to the party She said that she will come to the party 10. आकृतीनुसार A आणि C विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या उर्वरित विभागांतील कर्मचाऱ्यांपेक्षा कितीने कमी आहे? 560 1260 520 1220 11. Fill in the blank with the appropriate word: The cat chased the _______ Ball Butterfly Dog Mouse 12. Rearrange the following jumbled sentences A) energy B) The sun C) solar D) gives us ADCB CDBA BDCA ACDB 13. सोबत जोडलेल्या माहितीनुसार A विभागात 20% कर्मचारी महिला आहेत आणि E विभागात 10% कर्मचारी महिला आहेत तर दोन्ही विभागात एकूण किती महिला कर्मचारी असतील? 140 200 280 150 14. पाच मित्रांमध्ये ( वैभव विकास विनय विशाल विजय ) वैभव विशालपेक्षा उंच आहे परंतु विनयपेक्षा कमी उंचीचा आहे विनय सर्वात जास्त उंच नाही विजय मात्र सर्वात कमी उंचीचा आहे तर सर्वात जास्त उंच कोण असेल ? विकास विनय विशाल वैभव 15. आकृतीत दाखविल्याप्रमाणे C D आणि B विभागात मिळून किती कर्मचारी आहे? 900 1200 1000 1100 Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा JOIN Telegram
13/15
9 marks
12/15
13
Good quality questions.thank you 😊
12
11/15
Good type questions