8. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स माणसाच्या अचाट कल्पनाशक्तीचे आणि सातत्यपूर्ण प्रयोगशीलतेचे ते एक यश होय. १९४३ मध्ये मॅकलॉक आणि पिट्स या संशोधकांनी मेंदूसारखे शिकणाऱ्या चेताजाल तंत्रज्ञानाची संकल्पना प्रस्तुत केली. आयझॅक आसिमोव्ह यांनी १९५०मध्ये ‘आय रोबोट’ कादंबरीत रोबोटिक तंत्रज्ञानाचा वेध घेतला. त्याच वेळी एलन टुरिंग या संशोधकानं आपल्या ‘कॉम्प्युटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स’ या पहिल्या शोधप्रबंधामध्ये यंत्राची बौद्धिक कुवत आजमावून पाहणाऱ्या ‘टुरिंग टेस्ट’ची संकल्पना मांडली. जॉन मॅकार्थी यांनी १९५५ मध्ये ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ ही संकल्पना सर्वप्रथम जगासमोर मांडली. बुद्धिमान यंत्रे बनविन्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीचा वापर करणे अशी या तंत्रज्ञानाची व्याख्या त्यांनी केली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळण्यासाठी १९५६ पर्यंत थांबावं लागलं. ‘डार्टमाऊथ कॉन्फरन्स’मध्ये जगभरातील संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प केला. ‘आयबीएम’ने तयार केलेल्या ‘डीप ब्ल्यू’ कॉम्प्युटरने १९९० मध्ये जागतिक कीर्तीचा बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्हला पराभूत केल्यानंतर ‘कृत्रिम बुद्धिमत्ता‘ या तंत्रज्ञानामध्येही ताकद असल्याचं दिसून आलं.
या उताऱ्यात उल्लेख केलेल्या कादंबरीचे नाव काय आहे?
14
10
At sari post molgi
10/15
Nagpur meri jaan
15/11
12
12