New Test

Talathi Bharti Question Paper 08 – TCS IBPS PATTERN

TCS Talathi Bharti Question Paper 08

1. TEMPRETURE या शब्दापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही ?

 
 
 
 

2. एका पुस्तकाचे 4/11 पाने वाचून झाले नंतर दुसऱ्या दिवशी 55 पाने वाचले तरी 2/11 पाने वाचायची शिल्लक राहिले तर पुस्तकाचे एकूण पाने किती असतील?

 
 
 
 

3. अवनीच्या मामाची मुलगी ही सार्थकच्या आईची पुतणी लागते तर सार्थकचे वडील अवनीचे कोण?

 
 
 
 

4. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

5. प्रयोग ओळखा.
कारमध्ये पुजाला मळमळते.

 
 
 
 

6. She is _______ than her sister.

 
 
 
 

7. खालील लयबध्द मालिका योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.
rqpo_q_or_p_rqporqporqpo

 
 
 
 

8. ……….. या अलंकारात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते.

 
 
 
 

9. 7 सेमी व्यास असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल?

 
 
 
 

10. 1 बाईट = ?

 
 
 
 

11. The students forgot to bring _______ books to class.

 
 
 
 

12. पर्यायातून उपसर्गघटित शब्द निवडा.

 
 
 
 

13. What is the correct form of the verb to be in the past perfect tense?

 
 
 
 

14. रास्त गोफ्तार या वृत्तपत्रकाचे संपादक कोण होते ?

 
 
 
 

15. 10000 रू किमतीच्या मोबाईल वर 9% आणि 11% अशा सलग सूट दिल्यास मिळणारी एकूण सूट किती असेल?

 
 
 
 

Question 1 of 15


9 thoughts on “Talathi Bharti Question Paper 08 – TCS IBPS PATTERN”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!