Free :

Talathi Bharti Question Paper 07 – TCS IBPS PATTERN

TCS Talathi Bharti Question Paper 06

1. 24 मीटर परिमिती असणाऱ्या आयाताकृती गार्डन ची लांबी 8 मीटर आहे. तर त्या गार्डन चा कर्ण किती सेमी असेल?

 
 
 
 

2. भारताच्या मध्यातुन जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते ?

 
 
 
 

3. एका संख्येला 8 ने गुणायचे होते पण चुकीने त्या संख्येला 8 ने भाग दिला तर उत्तर 12 आले तर गुणाकार केल्यावर येणारे उत्तर कोणते?

 
 
 
 

4. Identify the type of sentence:
“Will you please pass me the salt?”

 
 
 
 

5. सच्चरित्र या शब्दाची संधी कशी सोडवाल ?

 
 
 
 

6. आरसा या शब्दाचे सामान्यरूप कोणते ?

 
 
 
 

7. 88 रुपयांची कॅडबरी 66 रुपयांना विकली असता जितकी सूट दिली जाते तितकीच सूट देऊन 104 रुपयांची कॅडबरी किती रूपयात विकली जाईल?

 
 
 
 

8. एका गाडीचा वेग 20 m/s इतका आहे तर ती गाडी 4 तासात किती अंतर पार करेल?

 
 
 
 

9. जागतिक आरोग्य संघटनेचे स्थापना वर्ष पर्यायातून निवडा.

 
 
 
 

10. Which sentence uses a comparative adjective correctly?

 
 
 
 

11. डोळे लावून बसणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

 
 
 
 

12. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा.
18 9 9 18 72 ?

 
 
 
 

13. एका सांकेतिक भाषेत DREAM हा शब्द ADEMR असा लिहिला जातो
CHOICE हा शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

14. राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886 साली ………. येथे झाले.

 
 
 
 

15. Choose the correct form of the verb to complete the sentence:
My friends and I ________ going to the movies tonight.

 
 
 
 

Question 1 of 15


9 thoughts on “Talathi Bharti Question Paper 07 – TCS IBPS PATTERN”

  1. Swapnali Shangar

    Question no. 4 ans is imperative sentences
    Question no. 9 ask the ans in cm and correct ans in meter hows it ?

  2. Swapnali Dhangar

    Question no. 4 ans is imperative sentences
    Question no. 9 ask the ans in cm and correct ans in meter hows it ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!