Talathi Bharti Question Paper 06 – TCS IBPS PATTERNTCS IBPS TCS Talathi Bharti Question Paper 06 1. पद आणि कार्यकाल यासंबंधी योग्य पर्याय निवडा. लोकसभा सदस्य – 6 वर्ष विधानपरिषद सदस्य – 5 वर्ष राज्यसभा सदस्य – 6 वर्ष महालेखापाल – 5 वर्ष 2. राजश्रीची पुतणी ही जयश्रीची मुलगी आहे तर राजश्रीच्या सासूची मुलगी ही जयश्रीची कोण ? मावशी वहिनी बहीण नणंद 3. Choose the correct form of the verb to complete the sentence: She ________ to the party last night goes gone went go 4. नाशिकला छत्रपती संभाजीनगरपेक्षा कमी पाऊस पडला ठाण्याला सगळ्यात कमी पाऊस पडला नागपूरला नाशिक पेक्षा जास्त पाऊस पडला पुण्याला नाशिक पेक्षा कमी पाऊस पडला छत्रपती संभाजीनगरला सर्वात जास्त पाऊस पडला नाही तर सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडला असेल ? ठाणे पुणे नागपूर नाशिक 5. तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? कोल्हापूर नाशिक नंदुरबार गोंदिया 6. गॅलिलिओ ने खालीलपैकी कशाचा शोध लावला ? इन्सुलिन रेडिओ टेलिफोन दुर्बीण 7. Identify the adjective in the following sentence: The tall building stood proudly against the skyline. skyline tall against stood 8. एक किलो बटाटे 25 रू भावाने विकले जातात पण त्यापेक्षा जास्त खरेदी केल्यास प्रत्येक अधिकच्या किलो ला 5 रू भाव कमी होत जातो. तर चार किलो बटाटे काय भावाने खरेदी केले जातील? 80 रू 70 रू 95 रू 65 रू 9. Which sentence is grammatically correct? They doesn’t like ice cream. He don’t like ice cream. We doesn’t like ice cream. She doesn’t like ice cream. 10. एका शहराची 2001 मध्ये लोकसंख्या 8900 इतकी होती. जर ती प्रत्येक वर्षी 10% वाढत असेल तर ती 2003 मध्ये किती असेल? 10750 10709 11769 10769 11. खालील आलंकरिक शब्दाचा अर्थ सांगा. पांढरा परीस निरक्षर म्हातारा लबाड रागीट 12. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ? SWEET : UFFXT : : DRIVE : ? FWJTE FWKSE FWJSE FWJSC 13. संप्रदान हा कारकार्थ खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा आहे ? सप्तमी तृतीया चतुर्थी पंचमी 14. योग्य केवलप्रयोगी अव्यय वापरून खाली दिलेले वाक्य पूर्ण करा. ……… ! हे अतिशय भारी जमले. शाब्बास हुड अरेरे अगो 15. एक सायकल 6 मिनिटात 1.8 किमी अंतर पार करते तर तिचा वेग काय असेल? 1.8 km/hr 5 m/s 18 m/s 3 km/hr Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा JOIN Telegram
Avinash June 28, 2023 at 9:45 pm 13/15 सर तुम्ही 100 प्रश्नांच्या पेड टेस्ट घ्या.. तुमच्या टेस्ट खुप दर्जेदार असतात.🙏
13/15
Nice
12
13/15
सर तुम्ही 100 प्रश्नांच्या पेड टेस्ट घ्या.. तुमच्या टेस्ट खुप दर्जेदार असतात.🙏
14/15
Khup mast test hoti sir ashyach 100 marks chya test ghya na sir
Sir and mam please starts the 100 mark test on per Sunday.