Talathi Bharti Question Paper 05 – TCS IBPS PATTERNTCS IBPS 1. एका तलाठ्याच्या कार्यक्षेत्रात ……. येतात. 3 जिल्हे दिलेले सर्व 2 तालुके 2 – 3 गावे 2. सकाळी दहा वाजेनंतर दुकानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होईल. – या वाक्यात आलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा. स्थलवाचक तुलनावाचक कालवाचक हेतुवाचक 3. एका सांकेतिक भाषेत PATTERN हा शब्द OBSSFQM असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत SUGGEST हा शब्द कसा लिहिला जाईल? RVFFFRS RVFGFRS RVFFDRS RVFFFRU 4. खालीलपैकी कोणता शब्द योग्य पद्धतीने लिहिला आहे ? नितीवंत नितिवंत नीतीवंत नीतिवंत 5. मुलाच्या आजच्या वयात 15 मिळवले तर वडिलांचे आजचे वय मिळते. जर 10 वर्षाने त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:10 होणार असेल तर वडिलांचे आजचे वय किती असेल? 40 वर्ष 25 वर्ष 45 वर्ष 35 वर्ष 6. Identify the adverb in the following sentence: “He quickly finished his homework.” finished no adverb homework quickly 7. Choose the correct form of the pronoun to complete the sentence: “_____ forgot to bring his backpack to school.” they he it she 8. Choose the correct form of the verb to complete the sentence: “She _____ to the party last night.” going go goes went 9. खाली दिलेली म्हण योग्य शब्दाने पूर्ण करा. सांगी तर सांगी म्हणे …… वांगी वडाला भाजीला वांग्याला झाडाला 10. भिन्न पद ओळखा. Gt Cw Kp Hs By Cw Kp Hs Gt 11. मूलद्रव्य आणि त्यांच्या संज्ञा संबंधी चुकीचा पर्याय निवडा. पोटॅशियम – P आयर्न – Fe सिलिकॉन – Si मॅग्नेशियम – Mg 12. 900 मीटर लांबी असणारी रेल्वे 900 मीटर बोगदा 40 सेकंदात पार करते तर ती गाडी 2700 मीटर लांबीचा पुल किती सेकंदात पार करू शकेल? 1 मिन 20 से 1 मिन 40 से 1 मिन 30 से 1 मिन 10 से 13. राष्ट्रीय सांख्यिकी दिन …… जून ला साजरा करतात. 29 30 26 27 14. 9 जानेवारी 2023 रोजी सोमवार होता तर 9 जानेवारी 2027 रोजी कोणता वार असेल ? सोमवार शनिवार रविवार शुक्रवार 15. 8000 रू 3 मित्रांमध्ये असे वाटले की पहिल्या दोन मित्रांना समान आणि तिसरा मित्राला त्या दोघांपैकी एकापेक्षा 2500 रू कमी मिळाले तर त्यांना कोणत्या प्रमाणात पैसे मिळाले असतील? प्रमाण – 6:7:3 प्रमाण – 6:7:2 प्रमाण – 7:7:3 प्रमाण – 7:7:2 Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा
15 out 15
12 mark
14/15
8
10
11