Free :

क्रियापद : Part 02

शब्दांच्या जाती : क्रियापद – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. योग्य विधान निवडा.
विधान 1) धातु म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द.
विधान 2) क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.

 
 
 
 

2. करणरूप क्रियापद म्हणजे काय ?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद वापरले आहे ?

 
 
 
 

4. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ?

 
 
 
 

5. प्रयोजक क्रियापदाचे वाक्य ओळखा.

 
 
 
 

6. रडते’ या क्रियापदात मूळ शब्द कोणता आहे ?

 
 
 
 

7. क्रियापद म्हणजे काय ?

 
 
 
 

8. खालील क्रियापदांपैकी साधित क्रियापद ओळखा.

 
 
 
 

9. खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा.

 
 
 
 

10. उभयविध क्रियापद म्हणजे काय ?

 
 
 
 

11. खाली दिलेल्या शब्दांपैकी क्रियापद कोणते ते ओळखा.

 
 
 
 

12. सकर्मक क्रियापदाचे वाक्य ओळखा.

 
 
 
 

13. पर्यायातून स्थित्यंतरदर्शक क्रियापद असणारे वाक्य निवडा.

 
 
 
 

14. नामसाधित क्रियापद ओळखा ?

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही?

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

57 thoughts on “क्रियापद : Part 02”

  1. मंगेश झगडे

    अरे भाऊ करण रुपी म्हणजे होकारार्थी असते आणि अकरण रुपी म्हणजे नकारार्थी असते म्हणून 5 चे 2 नाही 4 येणार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!