क्रियापदाचे काळ व अर्थ : Part 02Marathi Grammar - मराठी व्याकरण क्रियापदाचे काळ व अर्थ – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो? विचार करून निर्णय घ्या. स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ 2. अनुक्रमे काळ ओळखा. 1) आजोबा वृत्तपत्र वाचत आहे. 2) मधु जेवत होता. 3) मी कविता लिहीत असे. 4) साक्षी चित्र काढते 1)चालू वर्तमानकाळ 2)चालू भूतकाळ 3)रीती भूतकाळ 4) साधा वर्तमानकाळ 1)साधा वर्तमानकाळ 2)चालू भविष्यकाळ 3)रीती भूतकाळ 4) पुर्ण वर्तमानकाळ 1)चालू वर्तमानकाळ 2)चालू भविष्यकाळ 3) रीतीभूतकाळ 4)साधा वर्तमानकाळ 1)साधा वर्तमानकाळ 2)रीती भूतकाळ 3)पूर्ण भूतकाळ 4)चालू भविष्यकाळ 3. चुकीचा पर्याय निवडा. मी मेहंदी लावत आहे – साधा वर्तमानकाळ सर्व पर्याय योग्य आहेत. गणेशने गाडी पार्क केली आहे – पूर्ण वर्तमान काळ ती केक बनवत असे – रीती भूतकाळ 4. ईल – आख्यात वरून …….. ओळखला जातो. भूतकाळ भविष्यकाळ रीतीभूतकाळ वर्तमानकाळ 5. पूर्ण भूतकाळी वाक्य ओळखा. सचिन जाहिरात वाचत आहे. सचिन जाहिरात वाचतो. सचिनने जाहिरात वाचली. सचिनने जाहिरात वाचली होती. 6. आम्ही दररोज व्यायाम करतो – भूतकाळ करा. यापैकी नाही. आम्ही दररोज व्यायाम केला. आम्ही दररोज व्यायाम करू. आम्ही दररोज व्यायाम करणार. 7. पूर्ण वर्तमान काळी वाक्य कोणते ? मी एक सराव पेपर सोडवला. मी एक सराव पेपर सोडवणार आहे. मी एक सराव पेपर सोडवलेला आहे. मी एक सराव पेपर सोडवत आहे. 8. खालील वाक्याचे चालू वर्तमानकाळी रूप सांगा. तिने स्वयंपाक केला. तिने स्वयंपाक करावा. ती स्वयंपाक करत आहे. ती स्वयंपाक करते. ती स्वयंपाक करत असे. 9. मुले पाणी खेळत होती. – वाक्याचा काळ ओळखा. चालू भूतकाळ पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ चालू वर्तमानकाळ 10. तिला अंधाराची भीती वाटायची. – दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. रीती भूतकाळ चालू भूतकाळ साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ 11. पुरणपोळी करावी तर आजीनेच – या वाक्यातील ‘करावी’ हे क्रियापद रूप कोणत्या प्रकारात येते ? विध्यर्थ संकेतार्थ स्वार्थ आज्ञार्थ 12. पाहुणे जेवले असतील. – या वाक्याचा काळ ओळखा. साधा भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भविष्यकाळ चालू भविष्यकाळ 13. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ सांगा. परीक्षा पास झालो तर नवीन मोबाईल घेईन. विध्यर्थ संकेतार्थ स्वार्थ आज्ञार्थ 14. नित्य घटना त्रिकालबाधित सत्य शास्त्रीय नियम सुविचार म्हणी नेहमी ……….. असतात. साधा भविष्यकाळात साधा वर्तमान काळात पूर्ण वर्तमानकाळात साधा भूतकाळात 15. अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण कोणते ? बनवत आहे. बनवत असेल. बनवत होती. बनवले आहे. Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
10/15
13
13/15
9/15
15/10
09/15
Very nice experience .
10
8