केवलप्रयोगी अव्यय : Part 02Marathi Grammar - मराठी व्याकरण शब्दांच्या जाती : केवलप्रयोगी अव्यय – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. खालीलपैकी कोणता केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार नाही ? संमतिदर्शक विकल्पबोधक तिरस्कारदर्शक शोकदर्शक 2. फक्कड- ह्या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. मौनदर्शक प्रशंसादर्शक संबोधनदर्शक हर्षदर्शक 3. देवा रे – हे कोणत्या प्रकारातील केवलप्रयोगी अव्यय आहे? शोकदर्शक प्रशंसादर्शक हर्षदर्शक संबोधनदर्शक 4. अरे ! काम सोडून तिकडे का बघत बसलास ? या वाक्यात आलेल्या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा. आश्चर्यदर्शक संमतिदर्शक संबोधनदर्शक तिरस्कारदर्शक 5. आश्चर्यकारक केवलप्रयोगी अव्यय वापरून तयार केलेले वाक्य निवडा. वा! खुप छान गायलास! अरेरे! काय ही अवस्था तुझी! बापरे ! किती भव्य आहे हा राजमहल! शाबास! चांगले गुण मिळवले हो ! 6. अंहं ! हे मला जमणारच नाही. दिलेल्या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. हर्षदर्शक विरोधदर्शक संबोधनदर्शक तिरस्कारदर्शक 7. दिलेल्या पर्यायातुन मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा. छी अहाहा अगं चुप 8. खाली दिलेल्या पर्यायातून वेगळा पर्याय ओळखा. अगाई अगे अरे अहो 9. खालीलपैकी कोणते केवलप्रयोगी अव्यय नाही ? बापरे कोठे छे छे अच्छा 10. उंहू ‘ हे ……….. केवल प्रयोगी अव्यय आहे. संबोधनदर्शक आश्चर्यदर्शक विरोधदर्शक शोकदर्शक 11. योग्य केवलप्रयोगी अव्यये वापरून खालील विधान पूर्ण करा. ……….! काय छान लिहतेस गायत्री! वा अरेच्चा बराय् अरे 12. रिकाम्या जागी योग्य ते केवलप्रयोगी अव्यय वापरा. ………. ! केवढी मोठी रांगोळी काढली आहे ही ! हाय भले अहो अबब 13. योग्य पर्याय निवडा. शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय – फक्कड प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय – हायहाय हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय -अहा संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय- हुड 14. खालीलपैकी शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते ? छी हाय भारी शाबास 15. दिलेल्या पर्यायातून तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचा पर्याय निवडा. हां अबब अंहं धिक् Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
14
13/15
13/15
12
14/15
14
13/15
13
15
१४