Free :

उभयान्वयी अव्यय : Part 02

शब्दांच्या जाती : उभयान्वयी अव्यय – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. भाग्यश्री आणि राजश्री या दोघी बहिणी आहेत. – या वाक्यातील ‘आणि’ या शब्दाची जात ओळखा.

 
 
 
 

2. अथवा वा की किंवा ही ………… उभयान्वयी अव्यय आहेत.

 
 
 
 

3. पावसाळा सुरू झाला की मी भरपूर झाडे लावणार. –
या वाक्यात आलेल्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार सांगा.

 
 
 
 

4. योग्य उभयान्वयी अव्यय वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
बाबांना यायला उशीर होणार होता …….. सर्वांनी जेवून घेतले.

 
 
 
 

5. वाक्यात आलेल्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
आम्ही इतके हसलो की पोट दुखायला लागले.

 
 
 
 

6. योग्य उभयान्वयी अव्ययाची योजना करा.
वाईट प्रसंग आल्यावर जवळची माणसे आठवतात.

 
 
 
 

7. सकाळी लवकर उठला तर जास्त काम होईल. – या वाक्यात आलेल्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

8. खाली दिलेल्या पर्यायातून समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय निवडा ?

 
 
 
 

9. दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात ?

 
 
 
 

10. खालीलपैकी परिणामबोधक उभयान्वयी अव्यय कोणते ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

11. तु उशिरा आली ……… आपली फजिती झाली. – या वाक्यात योग्य ते उभयान्वयी अव्यय वापरा.

 
 
 
 

12. कोणी येवो अथवा न येवो मी जाणारच. – दिलेल्या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार सांगा.

 
 
 
 

13. एकूण उभयान्वयी अव्यय …….. असून त्यांचे दोन गट पडतात.

 
 
 
 

14. काल पाऊस बराच पडला परंतु वातावरण थंड झाले नाही. – वाक्यात ………. उभयान्वयी अव्यय आले आहे.

 
 
 
 

15. खालील शब्दांपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

37 thoughts on “उभयान्वयी अव्यय : Part 02”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!