केवलप्रयोगी अव्यय : Part 02Marathi Grammar - मराठी व्याकरण शब्दांच्या जाती : केवलप्रयोगी अव्यय – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. आश्चर्यकारक केवलप्रयोगी अव्यय वापरून तयार केलेले वाक्य निवडा. शाबास! चांगले गुण मिळवले हो ! वा! खुप छान गायलास! अरेरे! काय ही अवस्था तुझी! बापरे ! किती भव्य आहे हा राजमहल! 2. दिलेल्या पर्यायातून तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचा पर्याय निवडा. धिक् अबब हां अंहं 3. खालीलपैकी कोणता केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार नाही ? तिरस्कारदर्शक विकल्पबोधक संमतिदर्शक शोकदर्शक 4. देवा रे – हे कोणत्या प्रकारातील केवलप्रयोगी अव्यय आहे? हर्षदर्शक संबोधनदर्शक शोकदर्शक प्रशंसादर्शक 5. खाली दिलेल्या पर्यायातून वेगळा पर्याय ओळखा. अहो अगाई अरे अगे 6. खालीलपैकी कोणते केवलप्रयोगी अव्यय नाही ? बापरे कोठे अच्छा छे छे 7. योग्य केवलप्रयोगी अव्यये वापरून खालील विधान पूर्ण करा. ……….! काय छान लिहतेस गायत्री! अरे बराय् अरेच्चा वा 8. अरे ! काम सोडून तिकडे का बघत बसलास ? या वाक्यात आलेल्या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा. संबोधनदर्शक तिरस्कारदर्शक आश्चर्यदर्शक संमतिदर्शक 9. योग्य पर्याय निवडा. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय- हुड हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय -अहा शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय – फक्कड प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय – हायहाय 10. दिलेल्या पर्यायातुन मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा. चुप अगं छी अहाहा 11. फक्कड- ह्या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. मौनदर्शक प्रशंसादर्शक हर्षदर्शक संबोधनदर्शक 12. रिकाम्या जागी योग्य ते केवलप्रयोगी अव्यय वापरा. ………. ! केवढी मोठी रांगोळी काढली आहे ही ! हाय अबब अहो भले 13. अंहं ! हे मला जमणारच नाही. दिलेल्या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तिरस्कारदर्शक हर्षदर्शक विरोधदर्शक संबोधनदर्शक 14. उंहू ‘ हे ……….. केवल प्रयोगी अव्यय आहे. विरोधदर्शक आश्चर्यदर्शक संबोधनदर्शक शोकदर्शक 15. खालीलपैकी शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते ? शाबास छी हाय भारी Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
9/15 pdle
13
१४/१५
15/15