Free :

ध्वनिदर्शक शब्द

ध्वनिदर्शक शब्द – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.

1. पक्षी : किलबिलाट : : घंटा : ?

 
 
 
 

2. खालील वाक्य पूर्ण करा.
गाईचे ………. ऐकून तो गोठ्यात गेला.

 
 
 
 

3. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
नाण्यांचा ……

 
 
 
 

4. योग्य पर्याय निवडा.
पाण्याचा ……….

 
 
 
 

5. कोंबडा : आरवणे : : बेडूक : ?

 
 
 
 

6. कोल्ह्यांची कोल्हेकुई असते तसेच पानांची  ……….. असते.

 
 
 
 

7. मधमाश्यांचा ……….. असतो.

 
 
 
 

8. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

9. योग्य ध्वनीदर्शक शब्द निवडा.
हत्ती

 
 
 
 

10. सिंह : गर्जना : म्हैस : ?

 
 
 
 

11. डासांची ……… असते.

 
 
 
 

12. खालील वाक्यात योग्य ध्वनिदर्शक शब्द वापरा.
बांगड्यांचा ………. ऐकून तिला जाग आली.

 
 
 
 

13. मुंग्यांचा ………. असतो.

 
 
 
 

14. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

15. गडगडाट ……… असतो.

 
 
 
 

Question 1 of 15


या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा

66 thoughts on “ध्वनिदर्शक शब्द”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!