सरळ व्याज [ Simple Interest ]Maths - गणित 1. एका रकमेची दसादशे 7 दराने 3 वर्षाची रास 2178 रू तर 5 वर्षाची रास 2430 रू आहे. तर ती रक्कम कोणती असेल? 1800 रू 1500 रू 1750 रू 1650 रू 2. 8% दराने 219 दिवसात 9500 रू रकमेचे सरळ व्याज किती द्यावे लागेल? 361 रू 465 रू 136 रू 456 रू 3. एक रक्कम बँकेत ठेवली असता जितके 5 वर्षात सरळ व्याज मिळते त्यापेक्षा 480 रू जास्त व्याज 2% अधिक दराने ठेवली असता मिळते तर ती रक्कम कोणती असेल? 4800 रू 5000 रू 4500 रू 4000 रू 4. 1150 रू दसादशे 10% दराने किती वर्षात दुप्पट होतील? 5 वर्ष 8 वर्ष 12 वर्ष 10 वर्ष 5. 8000 रू किती वर्षात 1600 रू सरळव्याज मिळवून देतील जर व्याजाचा दर 10% इतका असेल? 4 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 1 वर्ष 6. सरळ व्याज पध्दतीने 9800 रू ची 4 वर्षात रास 11760 रू होत असेल तर व्याजाचा दर काय असेल? दसादशे 7 दसादशे 5 दसादशे 4 दसादशे 6 7. एका रकमेवर दसादशे 11 दराने 4 वर्षांत 8800 रू व्याज मिळते तर या व्यवहारात द्यावी लागणारी रास किती असेल? 28000 रू 17500 रू 22500 रू 28800 रू 8. 4000 रू रकमेचे 3 महिन्यात 8% दराने सरळ व्याज किती होईल ते शोधा 240 रु 160 रू 80 रू 200 रु 9. 7500 रू रकमेचे 3 वर्षात दसादशे 9% दराने सरळ व्याज किती होईल? 1225 रू 1750 रू 2025 रू 1850 रू 10. एक रकमेची 8% दराने 3 वर्षात रास 5580 रू होते तर ती रक्कम कोणती असेल? 5000 रू 5200 रू 4800 रू 4500 रू Loading … Question 1 of 10 सामान्य ज्ञान टेस्टगणित टेस्टबुद्धिमत्ता टेस्ट
Marathi व्याकरण टाका टेस्ट. मधे
Vaibhavi Bisen
8/10
८
7/10
8/10
8/10