Free :

संख्या मालिका | Numbers Series | Part 02

1. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा.
5 6 7 12 9 18 11 24 ?

 
 
 
 

2. खालील संख्यामालिका पूर्ण करा.
9 23 37 51 65 ?

 
 
 
 

3. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा.
18 44 96 ? 278

 
 
 
 

4. पुढील संख्या मालिका पुर्ण करा.
121 144 169 196 225 ?

 
 
 
 

5. पुढील संख्यामालिका पूर्ण करा.
6 18 9 27 13.5 ?

 
 
 
 

6. पुढील संख्या मालिका पूर्ण करा.
110 90 72 56 42 ?

 
 
 
 

7. पुढील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
17 20 25 32 41 ?

 
 
 
 

8. पुढील संख्या मालिका पूर्ण करा.
8 4 4 8 32 ?

 
 
 
 

9. संख्या मालिका पूर्ण करा.
9 13 19 27 ? ? 63

 
 
 
 

10. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा.
5 8 14 23 35 ?

 
 
 
 

Question 1 of 10


या सर्व प्रश्नाचे स्पष्टीकरण बघा खालील विडिओ मध्ये

22 thoughts on “संख्या मालिका | Numbers Series | Part 02”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!