क्रांतिकारक आणि त्यांचे कार्यGeneral Knowledge - सामान्य ज्ञान, India - भारत क्रांतिकारक आणि त्यांचे कार्य या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा. 1. 1857 च्या उठावाचे वर्णन कोणी स्वातंत्र्य युद्ध म्हणून केले ? विनायक दामोदर सावरकर सरदार पटेल बाळ गंगाधर टिळक महात्मा गांधी 2. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतिकारक हुतात्मा अनंत कान्हेरे यांचे जन्मगाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड रत्नागिरी नाशिक कोल्हापूर 3. 1930 च्या स्वदेशी आंदोलनात भाग घेवून मुंबई येथे रस्त्यावर परदेशी कापडाच्या ट्रकसमोर आडवे होऊन हौतात्म्य प्राप्त करणारे क्रांतिकारक कोण होते ? अनंत कान्हेरे वासुदेव चाफेकर विष्णू पिंगळे बाबू गेणू 4. गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना आणि संस्थापक याचा योग्य पर्याय पर्यायातून निवडा. 1913 भगतसिंग 1916 रासबिहारी बोस 1913 लाला हरदयाळ 1916 लाला हरदयाळ 5. कर्झन वायलीची हत्या ……… या क्रांतिकारकाने केली. उधमसिंग अनंत कान्हेरे भगतसिंग मदनलाल धिंग्रा 6. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक पर्यायातून निवडा. लाला हरदयाळ श्यामजी कृष्ण वर्मा भूपेंद्रनाथ दत्त सावरकर बंधू 7. भगतसिंग यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ? सरदार देशरत्न अग्रदूत शहीद – ए – आझम 8. काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले होते ? भगतसिंग श्रीपाद डांगे वीणा दास रामप्रसाद बिस्मिल 9. चाफेकर बंधूंनी खालीलपैकी कोणाची हत्या केली ? यापैकी नाही मायकेल ओडवायर नाशिकचा कलेक्टर जॅक्सन प्लेग कमिशनर रँड 10. खालीलपैकी कोणी 1879 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांविरुद्ध प्रथमच सशस्त्र उठावाचे नेतृत्व केले ? सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यवीर सावरकर श्रीपाद अमृत डांगे वासुदेव बळवंत फडके 11. आद्यक्रांतिकारक असे कोणाला म्हणतात ? भगतसिंग तात्या टोपे वासुदेव बळवंत फडके विनायक दामोदर सावरकर 12. नवजवान भारत सभा या क्रांतिकारी संघटनेचे नेतृत्व ……….. यांच्याकडे होते. वि.दा.सावरकर सचिंद्रनाथ संन्याल भुपेंद्रनाथ दत्त भगतसिंग 13. अभिनव भारत समाजाचे नेतृत्व ……… यांच्याकडे होते. सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक श्यामजी कृष्ण वर्मा वि.दा.सावरकर 14. ……….. या क्रांतिकारकांनी मध्यवर्ती कायदेमंडळात बॉम्बस्फोट केला. भगतसिंग व बटुकेश्वर दत्त राजगुरू व सुखदेव भगतसिंग व सुखदेव भगतसिंग व राजगुरू 15. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांना 23 मार्च …….. ला फाशी देण्यात आली तेव्हापासून 23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो. 1933 1942 1931 1929 Loading … Question 1 of 15 या टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा Gk च्या आणखी टेस्ट इतर सर्व विषयांच्या टेस्ट
11/15
13
15 pakki 12 marks
10/15
9/१५
11
१५/१२
13
14
14